ताज्या बातम्या

निवृत्त गट विकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा मालवण पंचायत समिती सदस्यांच्या वतीने विशेष सत्कार. श्री वंसदेव ब्राह्मण देवस्थान, रेखवाडी-सातोसे येथे वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम संपन्न.

शहीद जवानांना मरणोत्तर मानवंदना:शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव.

 
मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून  मोठा दिलासा..

शांततेचा भंग प्रकरणात झालेल्या शिक्षेला  स्थगिती.
वृषाली रेडकर – येळावीकर यांना ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ प्रदान..

विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग संस्थेकडून सन्मान.

पिंगुळी येथे उत्साहात संपन्न झाला २० वा वर्धापन दिन सोहळा.
सिंधुदुर्ग चे सुपुत्र संतोष चिले यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार जाहीर..

बेळगावात रंगणार ९८वे राष्ट्रीय संमेलन.

सिंधुदुर्गातील कामगार वर्गाने दिले रेल्वे प्रशासनाला निवेदन”…


सिंधुदुर्गातील कामगारांचा रेल्वे प्रशासना विरोधात लढा..

गोव्यातील वेरणा स्टेशनला कोकणकन्या गाडी थांबलीच पाहिजे.

दिनांक: ३ एप्रिल २०२५ सिंधुदुर्ग: संपादकीय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुशिक्षित तरुणाच्या रोजगाराचा प्रश्न नेहमीच चिंतेचा बनत चालला आहे.तरी जिल्ह्यातील काही तरुण वर्ग , लागून असलेल्या गोवा राज्य मध्ये _”पोटाची खळगी”_ भरण्यासाठी…

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राह्मणआळी शाळेचे घवघवीत यश.

दिनांक: ३ एप्रिल २०२५ सावंतवाडी: जानेवारी २०२५मध्ये झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राहमणआळी शाळेने १००% निकालाची परंपरा कायम राखली. बसलेल्या १७ वि‌द्यार्थ्यांपैकी १७ ही विद‌यार्थी उत्तीर्ण झाले असून ०६ विद्‌यार्थी…

प्रसिद्ध सुलेखनकार सिद्धेश नेरुरकर यांच्या सुलेखन कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद..

दिनांक: २ एप्रिल २०२५ सावंतवाडी – डी. जी. बांदेकर ट्रस्टच्या ‘कसब’ वार्षिक कलाप्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित प्रसिद्ध सुलेखनकार श्री. सिद्धेश नेरुरकर यांच्या सुलेखन कार्यशाळेला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेतील विविध…

देवसू येथील दोन विद्यार्थ्यांची गरुड झेप.

दिनांक: २ एप्रिल २०२५ सावंतवाडी: देवसू माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची शैक्षणिकदृष्ट्या गरुड झेप या विद्यालयातील इयत्ता आठवीतील कुमारी श्वेता रामकृष्ण देऊसकर या विद्यार्थिनीने महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा महामंडळाची “नॅशनल मेन्स मेरिट…

साटेली येथे कोकण सम्राट ग्रुप आणि साटेली ग्रामस्थ प्रस्तुत गुढीपाडवा महोत्सव २०२५..

तिन दिवसांचा भव्यदिव्य कार्यक्रम.

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: २९ मार्च २०२५ साटेली येथे कोकण सम्राट ग्रुप आणि साटेली ग्रामस्थ प्रस्तुत गुढीपाडवा महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात…

आरंभ सखी ग्रुपच्या वतीने गुढी पाडव्या निमित्त शोभायात्रा.

दिनांक: २९ मार्च २०२५ सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी येथील आरंभ सखी ग्रुपच्यावतीने गुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतासाठी रविवारी ३० मार्च रोजी भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभा यात्रेचा शुभारंभ…

माजगाव सातेरी मंदिर रंगमंचावर “चतुर्भुज गणेश” दशावतार नाट्य प्रयोग.

दिनांक: २८ मार्च २०२५ सावंतवाडी: माजगाव सातेरी मंदिर रंगमंचावर सालाबादप्रमाणे शनिवारी २९ मार्च रोजी रात्री १० वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘चतुर्भुज गणेश’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्य रसिकांनी…

सावंतवाडीत” फाऊंडेशन कोर्स इन आर्ट” च्या दुसऱ्या वर्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन.

दिनांक: २७ मार्च २०२५ सावंतवाडी: डी. जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडी यांच्या मार्फत सुरु करण्यात आलेल्या ‘फाऊंडेशन कोर्स इन आर्ट’ च्या दुसर्‍या वार्षिक कलाप्रदर्शन ‘कसब – २०२५’ चे आयोजन. सावंतवाडी येथील…

विलवडे  नं. २ प्रशालेचे घवघवीत यश
डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी तालुका यादीत  विद्यार्थ्यांचा समावेश.

दिनांक: २७ मार्च २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद विलवडे शाळा…

जीवन गाणे गातच जावे’ या कार्यक्रमात बंदिवान मंत्रमुग्ध!

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे आयोजन.

दिनांक: २६ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कारागृहामधील बंदीवानांमध्ये राष्ट्रप्रेम…

You missed