आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे 12 तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर.
आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा.
आद्यादेश जारी.
दिनांक: २६/०६/२०२६ मुंबई: पावसाळी अधिवेशनात गुरुवारी आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्र्यांना धारेवर धरल्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आ. राणे…
