अमेरिकन महिलेच्या पती विरोधात अखेर गुन्हा दाखल
पंचांच्या साक्षीने परिसराची कसून तपासणी ईन कॅमेरा चा वापर
सिंधुदूर्ग :संपादकीय दिनांक: ३१ जुलै २०२४ रोणापाल जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेच्या जबाबवरून तिचा पती सतीश एस याने जीवे मारण्याचा प्रयत्न…