आताच शेअर करा

दिनांक: २४/०९/२०२६

न्हावेली: गणेश उत्सवानिमित्त न्हावेली गावचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या घरी भाजपच्या आजी, माजी व दिग्गज नेत्यांनी गणरायांच्या दहाव्या दिवशी घेतली भेट. यावेळी त्यांच्या समवेत भाजप जेष्ठनेते मार्गदर्शक सन्माननीय विनोद राऊळ 
जि. प. सदस्य भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे , जि. प. सदस्य नितीन राऊळ, जि. प. सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती उपसभापती सन्माननीय गौरव मुळी्क , उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर , कास सरपंच प्रवीण पंडीत आणि पार्सेकर वाडीतील ग्रामस्थांनी  बाप्पाचे दर्शन घेतले अक्षय  पार्सेकर यांनी  आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *