Category: राष्ट्रीय

देशाची इंचभरही जमीन देणार नाही.

पंतप्रधान मोदी यांचा जवळील देशांना इशारा..

सर क्रिकच्या सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी.

मुंबई:संपादकीय दिनांक: ०१ नोव्हेंबर २०२४ देशाच्या सीमेवरील एक इंच ही जमीन शत्रूंना बळकावू देणार नाही. याबाबत सरकार कोणती तडजोड करणार नाही. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शेजारील देशांना…

सिंधुदुर्गात सहकार रुजविण्यासाठी परिश्रम घेणारे श्री मनीष दळवी याना कोकण रत्न जाहीर

मुंबई / प्रतिनिधि दिनांक:२४ ऑक्टोंबर २०२४ सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करून देणाऱ्या तसेच जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येकाला जिल्हा बँकेशी जोडून त्यांना सहकाराच्या परीघात आणणारे सिंधुदुर्ग…

तळेरे- गगनबावडा उर्वरित रस्त्यासाठी १६० कोटी मंजूर

दोन नवे पूल बांधणार

मुंबई :प्रतिनिधि दिनांक: २४ ऑक्टोंबर २०२४ तळेरे -गगनबावडा हायवेच्या उर्वरित कामासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने १६० कोटी रुपये मंजूर केले आहेत.त्यातून सुमारे १२किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे.तसेच दिलासा…