सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार;ताजचा मार्ग मोकळा.
सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी.
सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती
ताजमुळे सिंधुदुर्ग भारताच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे दिसेल;नितेश राणे.
दिनांक: १९/०८/२०२६ मुंबई: सिंधुदुर्गवासियांनी १९९४ पासून पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.बहुप्रतिक्षित ताज हॉटेलचा मार्ग आज मोकळा झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे ताज हॉटेल उभारण्यासाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी झाल्याने, सिंधुदुर्गाला…
