Month: September 2024

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर

ओटवणेतील जादुगार वैभवकुमार वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड कीताबाने सन्मानित

सिंधुदूर्ग/संपादकीय दिनांक: २९ सप्टेंबर २०२४ नवी दिल्ली येथे झालेल्या इंटरनॅशनल मॅजिक जादू फेस्टिवल २०२४ मध्ये भारतातील व परदेशातील ४०० हून…

मडूऱ्यातील नाईक कुटुंब राहतात जीव घेणाऱ्या घरात

घर कोसळण्याच्या स्थितीत पंतप्रधान आवास योजनेच्या प्रतीक्षेत बेघर होण्याची शक्यता

सिंधुदुर्ग /संपादकीय दिनांक :२८ सप्टेंबर २०२४ पंतप्रधान आवास योजनेच्या प्रतीक्षेत असलेले मडुरा-बाबरवाडी येथील नाईक कुटुंब बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली…

न्हावेलित गव्या रेड्यांचा हैदोस

हाताशी आलेल्या पिकांची  नासधूस उपसरपंचा सह वन अधिकारी घटनास्थळी

न्हावेली / प्रतिनिधि दिनांक: २८ सप्टेंबर २०२४ न्हावेलीत गव्या रेड्यांनी हैदोस घातला असून आज सकाळी भातशेतीत उतरून हाती आलेल्या पिकाची…

ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचे लोकार्पण सोहळा

सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चाव्हण यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक:२७ सप्टेंबर २०२४ मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा…

न्हावेली येथे युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नवीन उपक्रम

गावातील वेड्या वाकड्या वळणावर बाहिर वक्र भिंग  बसवण्यास  अर्थिक सहकार्य

न्हावेली/प्रतिनिधि दिनांक: २६ सप्टेंबर २०२४ न्हावेली येथील शाळा नंबर ४ येथे वेड्या वाकड्या वळणावर अपघात होऊ नये. म्हणून याची दक्षता…

बांदा पोलिस स्टेशन मध्ये थोड्याच वेळात डबलबारीचा जंगी सामना सुरू

भजन प्रेमींची सामना बघण्यासाठी अलोट गर्दी

बांदा प्रतिनिधी/ संकेत वेंगुर्लेकर दिनांक:२५ सप्टेंबर २०२४ येथील पोलीस स्थानकात एकवीस दिवसीय गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे आज होणाऱ्या सायंकाळी ७ वाजता जंगी…

वाफोली येथे भरदिवसा चोरी

अन्नपूर्णा वाडीत झाली चोरी

पोलीस घटनास्थळी दाखल

बांदा प्रतिनिधि दिनांक:२५ सप्टेंबर २०२४ वाफोली येथे आज सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान अन्नपूर्णा वाडीत दोन धाडसी चोरीच्या घटना घडल्या आहेत…

सातार्डा येथे तलाठी कार्यालया समोर गटारातील पाणी रस्त्यांवर

बांधकाम विभागाची मेहरबानी:जनतेला भोगावा लागतो नाहक त्रास

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर दिनांक:२४ सप्टेंबर २०२४ सातार्डा येथे तलाठी कार्यालयासमोर पावसाचे पाणी साठून व रस्त्यावर वाहत आहे.रस्त्यावरून जाणाऱ्या जनतेस…

शैलेश लाड मित्र मंडळ पुरस्कृत.


नट वाचनालय बांदा व पीएम केंद्र शाळा बांदा यांच्या वतीने आयोजित.

चित्रकला व रंगभरण स्पर्धा २०२४ शनिवार दिनांक २८ सप्टेंबर २०२४

बांदा प्रतिनिधी / संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २४ सप्टेंबर २०२४ शैलेश लाड मित्रमंडळ पुरस्कृत नट वाचनालय बांदा व पीएम श्री केंद्रशाळा…

“ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक २४ सप्टेंबर २०२४ मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र…