काजू आणि आंबा पिकांच्या पंचनाम्यास गती.
दिनांक: ०१/०३/२०२६ बांदा: सिंधुदुर्ग फळबागायतदार -शेतकरी संघाने पुढाकार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांबाबत संघर्षाची भूमिका घेतली आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये एक वेगळी विचारधारा निर्माण झाली आणि त्याचं फलित आपण सर्वजण…
