Month: February 2025

तेरवण येथे झालेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

तेरवण, मेढेसह कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील काही गावातील आबालवृद्धानी घेतला लाभ.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे उपचार म्हणजे एक देणगीच आहे. कारण आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच या औषधांची निर्मिती केली…

बांदा येथे भर वस्तीत जंगली श्र्वापदाचा वावर..

गोठ्यात बांधलेल्या वासराचा  पाडला फडशा.

दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरात उभा बाजार येथे भर वस्तीत घरामागे असलेल्या गोठ्यात शिरून एका जंगली श्वापदाने गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा पाडण्याची…

डेगवे प्रशालेत स्वामी आर्यानंद यांचे मौलिक विचार.

बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर दिनांक: १६ फेब्रुवारी २०२५ ” Bagless saturday “या उपक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी माध्यमिक विद्यालय, डेगवे या प्रशालेमध्ये रामकृष्ण मठ, फोंडा गोवा चे स्वामी…

शिवजयंतीचे औचित्य साधून बांदा येथे जिल्हास्तरीय विविध स्पर्धा..

जिल्हा परिषद केंद्रशाळेत वकृत्व पोवाडा शिवगीत गायन स्पर्धा.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १६ फेब्रुवारी २०२५ श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व, पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धेला…

माडखोल धरणाच्या कालव्यातून पॉईंट टू पॉईंट पाणीपुरवठा सुरू करा..

पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामस्थांसह आमरण उपोषण छेडणार: उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांचा इशारा.

ठेकेदाराच्या बेजबाबदार पणामुळे शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित.

दिनांक: १५ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: माडखोल धरणाच्या कालवा दुरुस्ती बाबत गेल्या चार वर्षां सुमारे दोन कोटी रुपये खर्च करूनही अधिकारी वर्गासह संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदार व कर्तव्य शून्य कारभारामुळे अनेक शेतकरी…

भंडारा उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत

स्वागतोत्सुक: शर्वाणी गावकर भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सिंधुदूर्ग.

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: १५ फेब्रुवारी २०२५

मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांना प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार  जाहीर..

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १५ फेब्रुवारी २०२५ नटवाचनालय बांदा येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर…

तेरवण येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉक्टर राहणार उपस्थित.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: १४ फेब्रुवारी २०२५ गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत…