पालकमंत्री नितेश राणेंकडून सावंतवाडीत दुर्गा मातेंचे दर्शन..
जिल्ह्यात दहा हजार वनराई बंधारे बांधणार ; ७ हजार बंधारे पूर्ण.
राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी सरकार्य.
दिनांक: १६/१०/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी :राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरात स्थानापन्न केलेल्या नवदुर्गेचे दर्शन घेतले.…
वाचन प्रेरणा दिनी घारपीच्या विद्यार्थ्यांची बांद्यातील ऐतिहासिक नट वाचनालयाला भेट..
सलग दोन तास केले अवांतर वाचन; १०० टक्के विद्यार्थ्यांनी स्वीकारले वाचनालयाचे सभासदत्व.
दिनांक: १६/१०/२०२६ बांदा : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजरा करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त सह्याद्रीच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या विद्यार्थ्यांनी…
कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम..
वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना.
दिनांक: १४/१०/२०२६ शिवापूर, ता. कुडाळ यावर्षी कमी पावसामुळे कोकणातही पाणी साठा वाढविणे ,भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कच्चे बंधारे बांधण्यात येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला ओहळ ,नाले आणि नद्यांवर…
आता शेतकऱ्याला योग्यदर मिळणार बाजारपेठाही उपलब्ध होणार..
शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचरचे कार्य महत्त्वपूर्ण!
बांद्यातील नवीन कार्यालयाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन.
दिनांक: १३/१०/२०२६ बांदा:शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ आणि रास्त दर मिळणे, तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध होणे, ही काळाची गरज आहे. कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना…
तळवणे येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा…
भजन, दशावतार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरघोस मनोरंजन.
दिनांक: १२/१०/२०२६ तळवणे | प्रतिनिधी- शंकर गावडे सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथील श्रीदेवी माऊली मंदिरातनवरात्रोत्सवानिमित्त भक्ती, परंपरा आणि लोककलेचा संगम अनुभवायला मिळत आहे. नऊ दिवसांच्या या नवरात्रोत्सवात धार्मिक विधी, नामांकित भजन…
सेवा संकल्प अभियानांतर्गत स्पर्धांत घारपी शाळेचे सुयश!
वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड…
दिनांक: १२/१०/२०२६ बांदा:सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.इयत्ता पहिली ते दुसरी गटातील वक्तृत्व व…
महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा..
आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर.
दिनांक: ११/१०/२०२६ कणकवली: मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या आंध्र प्रदेशने आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, प्रभावी व्यवस्थापन प्रणाली आणि मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशस्वी विकास मॉडेलचा…
मडूरा माऊली मंदिरात नवरात्रौत्सवात भरगच्च कार्यक्रम.
दिनांक: ११/१०/२०२६ बांदा (प्रतिनिधी) : मडूरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त दररोज दुपारी…
मळेवाड येथे मिनी ट्रॅव्हलर आणि दुचाकीत धडक .
दिनांक: ११/१०/२०२६ न्हावेली /वार्ताहर मळेवाड जंक्शन येथे आज सकाळी सातच्या सुमारास मिनी ट्रॅव्हलर बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात आरोंदा-भटपावणी येथील नितीकेश अनिल नाईक (३४) हा युवक जखमी…
जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या माध्यमातून माजगाव गावात ४५लाख रुपयाची विविध कामासाठी निधि मंजूर.
दिनांक: ११/१०/२०२६ सावंतवाडी:१५व्या वित्तआयोगा अंतर्गत माजगाव गावात ४५ लाख रुपयाचा निधी ची कामे मंजूर केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत. ठराव क्रमांक १३,…
