सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा..
सहभागी होण्याचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे आवाहन.
दिनांक:०४/११/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने आयोजित किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी जामसंडे हायस्कूल, देवगड येथे होणार आहे. या…
