आताच शेअर करा

दिनांक: ६ सप्टेंबर २०२५

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

मातोंड तळवडे मार्गात अचानक रिक्षेसमोर गवा रेडा रिक्षा पलटी होऊन अपघात घडला असून या अपघातात रिक्षा चालक गंभीर झाल्याचे मत व्यक्त करण्यात येत असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल कारण्यात आले आहे. हा  अपघात दि. ५/९/२०२५ रोजी सायंकाळी ०४:४० च्या दरम्यान घडून आला.

      रिक्षा चालक हे मातोंडहुन तळवडे  गावात जातं असता अचानक गवा रिक्षेसमोर आला व चालक घाबरल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटला व रिक्षा पलटी झाली असून त्यात काही जीवित हानी झाल्याची दिसत नाही.

   अशाप्रकारे दिवसाधवळ्या रानातील  जनावरे सुसाट वावरतात यावर वन खात्याने उपाययोजना करून योग्य ती कार्यवाही करावी. होणाऱ्या नुकसानीला रोख लावावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *