Category: Blog

Your blog category

कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचा सोमवारी शुभारंभ..

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती.

दिनांक: १०/१०/२०२६ बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसह कृषी विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या कार्यालयाचा शुभारंभ सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी बांदा येथे…

श्री संजू परब यांनी केले शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे सावंतवाडीत स्वागत.

दिनांक: ०७/१०/२०२६ सावंतवाडी:महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे सावंतवाडी शहरात आगमन झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे…

इन्सुली कालव्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह.

दिनांक: ०६/१०/२०२६ बांदा: इन्सुली कालव्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून सकाळी ११:३०दरम्यान बांदा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला यावेळी या शिंदे साहेब यांनी आपली जबरदस्त कामगिरी बजावली स्वतः कॅनल मध्ये उतरून…

महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बांद्यात भेटवस्तू व मिठाई वाटप कार्यक्रम.

दिनांक: २३/०९/२०२६ बांदा: भारतीय जनता पार्टी बांदा शहराच्या वतीने महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष, आमदार मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बांदा ग्रामपंचायतीचे…

माणगाव येथे बँक ऑफ इंडियाचा 121 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा..

दिनांक: ०८/०९/२०२६ माणगाव: बँक ऑफ इंडिया, माणगाव शाखा येथे बँकेचा 121 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे वरिष्ठ प्रबंधक *श्री. लक्ष्मण बोधवड* हे होते. यावेळी…

जिल्हा परिषद शाळा तळवणे क्र. १ मध्ये विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व वह्यांचे वाटप.

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप;   रवींद्र चव्हाण व विशाल परब यांचा स्तुत्य उपक्रम.

दिनांक: ०५/०९/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे तळवणे:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळण्याच्या व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तळवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ मधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर (स्कूल…

महसूल व वन विभागातर्फे सावंतवाडीत ‘भू प्रणाम केंद्रा’चे थाटात उद्घाटन.

दिनांक: ०५/०९/२०२६ सावंतवाडी:महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने सावंतवाडी येथील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ‘भू प्रणाम केंद्रा’चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे…

बांद्यात राजू खान मित्रमंडळातर्फे भव्य दहीहंडी

१ लाख ११ हजार १११ रुपयांची भव्य दहीहंडी; ८, ७ व ६ थरांच्या सलामीसाठी विशेष पारितोषिके.

दिनांक ३०/०८/२०२६ बांदा:जन्माष्टमीनिमित्त बांदा येथे राजू खान मित्रमंडळाच्यावतीने रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कट्टा कॉर्नर येथे रविवार दिनांक ७…

व्ही एन नाबर प्रशालेतील विद्यार्थी  रुद्र मोरजकर याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

दिनांक: ०९/०८/२०२६ बांदा: शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी दुर्गवाड – कुडाळ येथे झालेल्या टेनिस क्रिकेट वेलफेअर असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग संलग्न टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तर्फे टेनिस बॉल स्पर्धा…

जोवेल डिसिल्वा यांना “सह्याद्रीचे शिलेदार” राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर.

दिनांक: २६/०७/२०२६ सावंतवाडी:पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सावंतवाडीतील जोवेल ड्युमिंग डिसिल्वा यांना पहाट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर तर्फे सह्याद्रीचे शिलेदार राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे.पर्यावरणाचे रक्षण…

You missed