आमदार जित आरोलकर यांची गणपती उत्सवा निमित्त भेट
मतदार संघातील नागरीकांना चतुर्थीसाठी खास कडधान्याचे वितरण
गोवा:पेडणे प्रतिनिधि दिनांक: ४ सप्टेंबर २०२४मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी मांद्रे मतदार संघातील एकूण २००० गरजवंत नागरिकांना चतुर्थीसाठी खास कडधान्याचे वितरण साहित्य सामान वितरित केले. आमदार जीत आरोलकर…
बांदा केंद्र शाळेचे शिक्षक जे.डी.पाटील यांना राज्य शासनाचा पुरस्कार.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ४ सप्टेंबर २०२४ जिल्हा परिषद केंद्र शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री जे.डी.पाटील यांना महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक २०२४हा…
मंत्र्यांनीच शेतकऱ्याला फसवले शेतकऱ्याच्या तोंडाला फासली पाने
काजू अनुदान राहिले बंद पेटीत मंत्र्यांनी घोषणा करून दिली पोकळ आश्वासने
सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक: ४ सप्टेंबर २०२४सरकारने १३५ रुपये दराने काजू बी खरेदी केलेली घोषणा हवेतच विरली. तर अनुदानाच्या रकमेसाठी जाचक अटी शर्ती लावून सरकार गरीब शेतकऱ्यांना कोपराला गूळ लावून चाटण्यास सांगण्याचा…
न्हावेलीत पावसात रस्त्यावर पाणी
रस्त्याच्या दोन्हीं बाजूस गटार नसल्याने लोकांच्या घरात शिरते पाणी: ग्रामस्थ संतप्त
न्हावेली प्रतिनिधि दिनांक: ३ सप्टेंबर २०२४ न्हावेली गावात भारत सरकार मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत न्हावेली जोड रस्ता०/००/ते ३/०४० मध्ये खडीकरण करण्यात आले होते तयार झालेल्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती चांगल्या प्रकारे होत…
केरीत उदया बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर ग्रंथ अर्पण सोहळा.
जीवन चरित्रावर आधारित पुनरकाशित केलेल्या प्रथम खंडाचा अर्पण सोहळा
गोवा: हरमल प्रतिनिधि दिनांक:२ सप्टेंबर २०२४ गोवा मराठी अकादमी आणि न्यू इंग्लिश हायस्कुल, केरी यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर ग्रंथ अर्पण सोहळा व त्यांच्या जीवन कार्याचा परिचय असा कार्यक्रम…
असनिये, घारपी टॉवर कार्यान्वित करा.
अन्यथा धरणे आंदोलन भजपा कार्यकर्ते आक्रमक: बीएसएनएल ला दिला इशारा
सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक : २ सप्टेंबर २०२४ बांदा:- दुर्गम अशा असनिये व घारपी या गावांमध्ये टॉवर उभे करून रंगरंगोटी पूर्ण करून गेले वर्षभर दोन्ही टॉवर तसेच उभे करून ठेवले आहेत. याबाबत…
होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण?: महेश परब
मळेवाड परिसरातील चिरेखणीतून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीवर त्वरित कारवाई करा.
सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: २ सप्टेंबर २०२४ मळवाड परिसरात सुरू असलेल्या चिरे खाणीतून सतार्डा चेक पोस्ट आणि आरोंदा चेक पोस्ट येथे दोन ब्रास चे परमिट काढून मोठ्या सहाचाकी गाडीतून तिन ते…
मराठी नेत्यास पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा.
मराठ्यांच्या हक्कासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट.
सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:१ सप्टेंबर २०२४ मराठ्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि शासनाच्या विरोधात उभे राहून मराठी आरक्षणा बाबतीत उपोषण आणि आंदोलन छेडणारे मराठी नेते मनोज जरांगे पाटील मालवण राजकोट मधील छत्रपती शिवरायांची…
भव्य अशा शालेय रंगभरण व निबंध लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न
बांदा पंचक्रोशीतील शाळांमध्ये झाली स्पर्धा
बांदा: प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १ सप्टेंबर २०२४ बांदा:- बांदा पंचक्रोशीतील शाळांमध्ये दि. १०/०८/२०२४ या एकाच दिवशी पार पडलेल्या भव्य अशा रंगभरण व निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण आज…
विलवडे तंटामुक्ती अध्यक्ष पदी कृष्णा सावंत.
विलवडे ग्रामसभेत एकमताने निवड.
सावंतवाडी प्रतिनिधि : विशाल गावकर दिनांक:३१ ऑगस्ट २०२४ विलवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी उपसभापती कृष्णा उर्फ दादा सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. विलवडे ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. यावेळी…
