बांदा येथील पत्रकार निलेश मोरजकर यांचा अक्कलकोट मध्ये सत्कार.
दिनांक:०९/११/२०२६ बांदा/प्रतिनिधी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी बांदा येथील पत्रकार नीलेश मोरजकर यांचा स्वामींचे…
पिंपळेश्वर मित्र मंडळ बांदा आयोजित नरकासुर स्पर्धेत श्री.देवी माऊली, शांतादुर्गा वारखंड गोवा प्रथम…
दिनांक:०९/११/२०२६ बांदा प्रतिनिधी :- पिंपळेश्वर मित्र मंडळ देऊळवाडी आयोजित खुल्या गटात श्री. देवी माऊली, शांतादुर्गा वारखंड गोवा मंडळाला प्रथम क्रमांक रोख रुपये २५५५५ तर युथ सर्कल भिवंडा पेडणे गोवा यांना…
प्राण जीवन सहयोग संस्थेच्या वतीने “दिवीजा” आश्रमाला आयर्वेदिक औषधांची भेट.
दिनांक:१०/११/२०२६ कणकवली:कणकवली : संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक संदीप चौकेकर यांच्या माध्यमातून व वेक्सॉन कंपनीच्या प्रेरणा मयेकर यांच्या सहकायातून असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशनच्या दिविजा आश्रमातील आजी-आजोबांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषधे…
राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा डेरीत शेतकरी नेते श्री अंकित प्रभू आजगांवकर यांचे स्वागत.
दिनांक:०८/११/२०२६ सिंधुदुर्ग:राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा डेरी, इस्लामपूर येथे सिंधुदुर्गचे शेतकरी नेते श्री अंकित प्रभू आजगांवकर यांचे कृष्णा डेरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री डॉ. एस. डी. ढोपे यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत…
दिवाळीचा प्रकाश घराघरांत… घारपीच्या चिमुकल्यांचा जलसंवर्धनाचा संदेश मनामनांत!
पोस्टकार्डवर स्वतः शुभेच्छा संदेश तयार करून अधिकारी, पदाधिकारी व आप्तेष्टांना पाठविला पाणी बचतीचा संदेश.
दिनांक:०८/११/२०२६ बांदा:दिवाळीच्या सणात घराघरांत पणत्या उजळत असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्याशा पोस्टकार्डातून मोठा सामाजिक संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने पोस्टकार्डवर दिवाळीच्या शुभेच्छा संदेशांसोबत ‘पाणी वाचवा,…
आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी अक्षय कदम…
निर्णायक मतांनी निवडणुकीचा पेच सुटला.
दिनांक:०५/११/२०२६ मालवण:आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मोठी चुरशीची लढाई पाहायला मिळाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने सरपंचपदाच्या निर्णायक मतदानाच्या मतदानाच्या जोरावर अक्षय कदम यांनी बाजी मारत…
मळेवाड येथे ७ नोव्हेंबर रोजी डबलबारी जंगी सामना..
दिनांक:०५/११/२०२६ न्हावेली : श्री कुलदेवता वेतोबा वरची मळेवाड येथे शनिवार ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता वरची मळेवाड आयोजित २०× २० डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे श्री हनुमान…
नागपूरमध्ये ‘युवा शंखनाद’च्या माध्यमातून तरुणांचा हुंकार; राष्ट्रहित, धर्मरक्षण आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी नितेश राणे यांचे आवाहन!
‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियान..
दिनांक:०५/१२/२०२६ नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगर यांच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून तरुणांशी…
सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंची शुकवारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा..
सहभागी होण्याचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे आवाहन.
दिनांक:०५/११/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने आयोजित किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी जामसंडे हायस्कूल, देवगड येथे होणार आहे. या…
वाफोली येथे ‘नवचेतना बाल मेळावा’ उत्साहात संपन्न..
ग्रामपंचायत वाफोलीच्या संपूर्ण सहभागातून आठ माहितीपर स्टॉलचे आयोजन.
दिनांक:०४/११/२०२६ बांदा: एकात्मिक बालविकास सेवा योजना, सावंतवाडी अंतर्गत अंगणवाडी वाफोली नं. १, बीट बांदा-२ येथे शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नवचेतना बाल मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. हा…
