आताच शेअर करा

न्हावेली प्रतिनिधि

दिनांक: १४ जानेवारी २०२५

न्हावेली चौकेकरवाडी येथील रहिवासी सहदेव लक्ष्मण परब वय ( ७६ ) यांचे पहाटे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *