ताज्या बातम्या

या वर्षीचा प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार लेखक ॲड देवदत्त परुळेकर यांना जाहीर. पंडित दिनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ भाजपा कार्यालयात समर्पण दिवस साजरा. गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी सुट्टी जाहीर;

पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे ने निर्णय.

७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी गोवा सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना दिलासा…
दोडामार्ग बाजारपेठेत मतदान जनजागृती पथनाट्य सादर..

पथनाट्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश..

काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर.

निगुडे गावात विजेचा लपंडाव स्ट्रीट लाईट मात्र गेले सहा दिवस दिवस- रात्र पेटते

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: २३ जून २०२४ बांदा येथील महावितरण कंपनीचे उप अभियंता व कर्मचारी नॉट रिचेबल.निगुडे गावात गेले कित्येक दिवस विजेचा लपंडाव सुरू असून जिकडे तिकडे विजेच्या तारा तुटून विद्युत…

सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ मध्ये नववा जागतिक योग दीन साजरा

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक : २२ जून २०२४ सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने नववा आंतरराष्ट्रीय योगा दिन सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदिवानांसोबत साजरा…

वादळी पावसात चौकूळ चिखलव्हाळ बेरडकी येथील सभामंडपाची पत्र्याची शेड उडून नजिकच्या जागेत कोसळली.

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक :२२ जून २०२४ शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी पावसात चौकूळ चिखलव्हाळ बेरडकी येथील सभामंडपाची पत्र्याची शेड उडून नजिकच्या जागेत कोसळली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला…

व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बांदा येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २२ जून २०२४ बांदा पंचक्रोशीत वसलेल्या व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस दिनांक २१ जून रोजी शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा…

सावंतवाडी माजगाव येथील कासारवाड्याच्या महिला गेली ७० वर्षे वेगळ्या पद्धतीने साजरी करतात वटपौर्णिमा.

सावंतवाडी प्रतिनिधी : विशाल गावकर दिनांक:२१ जून २०२४ सावंतवाडी माजगाव येथील कासारवाडा येथे गेली ७० वर्षे आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली जाते. कासारवाड्यातील महिलावर्ग घरामध्ये वटवृक्षाची फांदी पूजेला लावून पूजन न…

माडखोल गावात कृषी दुतांचे स्वागत

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक : २० जून २०२४ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषीविद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथे शिक्षण घेत असलेल्या कृषीदुत सावंतवाडी तालुक्यातील माडखोल…

एक्सेल इंडिया प्रोटेक्टीव पेंट्स लिमिटेड या कंपनीकडून असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाला आर्थिक मदत

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक: १९ जून २०२४ बदलापुर येथील ‘एक्सेल इंडिया प्रोटेक्टीव पेंट्स लिमिटेड या कंपनीकडून असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय या प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ५०…

व्हाईस ऑफ मिडीया तर्फे ७ जुलैला पत्रकारांच्या शैक्षणिक , सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा.

सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक :१९ जून २०२४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पञकारीता करणाऱ्याच्या पञकाराच्या १० वी ,१२ वी पास तसेच पदवीधर, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुलांचा सत्कार रविवार दि.७ जुलै, २०२४ रोजी…

ब्लड कॅन्सरवर मात करून सिद्धी भिडे नीट च्या परीक्षेत कोकणात अव्वल

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १७ जून २०२४ जिद्दीच्या जोरदार कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो हे बांदा शहरातील सिद्धी शिवानंद भिडे या सतरा वर्षीय युवतीने दाखवून दिले आहे. शालेय…

राजदत्त वेटे यांना महाउद्योजक रत्नदीप पुरस्कार प्रधान

सावंतवाडी प्रतिनिधी:विशाल गावकर दिनांक १७ जून २०२४ साटेली भेडशी येथील स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर्सचे मालक तथा युवा उद्योजक राजदत्त शेखर वेटे यांना त्यांच्या औषध व्यवसायाच्या अल्पावधीतील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना टायकुन्स…

You missed