आताच शेअर करा

सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनाक: १३ नोव्हेंबर २०१४

   कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना १९८० दशकात सावंतवाडी तालुक्यातील एका दुर्गम मागास गावात एका गरिब शेतकरी दलित
कुटुंबात जन्म अनिल यांचा जन्म झाला. भोवती असंख्य सामाजिक आव्हाने व प्रतिकूल परिस्थिती असुनही आई जिजाबाई कांबळे व वडिल तुकाराम कांबळे यांनी कष्ट उपसुन आपल्या तिन मुलांचे संगोपन करत असतांनाच अनिल या आपल्या मुलाच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ दिला नाही. आपल्या आईवडिलांनी दिलेल्या संधीचा पुरेपुर उपयोग करुन अनिल कांबळे सरमळकर यांनी केवळ पोटार्थी शिक्षण न घेता जागतिक इंग्रजी साहित्य कला तत्वज्ञान इत्यादीची कास धरली. हिप्रसंगी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतही ते ऐन तरूण वयात राबले तरीही भोवतीच्या विषम दारुण सामाजिक परिस्थितीमुळे त्यांना अनेक संकटे अडचणी उपेक्षा अपमान आणि संघटीतपणे केलेल्या बदनामीलाही सामोरे जावे लागले. तरीही न डगमगता अनिल यांनी आपला इंग्रजी मराठी लेखन व्यासंग प्रवास सुरुच ठेवला.

अनिल कांबळे सरमळकर यांना खडतर संघर्ष केल्यानंतर साहित्य क्षेत्रात थेट जागतिक स्तरावर नाटककार समीक्षक व विचारक म्हणुन ओळख मिळाली आहे.

ही यशाची घोडदौड सुरु असतानाच आता त्यांच्या लेखनाची दखल साक्षात जगातील सर्वात मोठ्या न्युजनेटवर्क असणाऱ्या बलाढ्य अशा बीबीसी न्यूज लंडन  (BBC LONDON ) घेतली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत जागतिक साहित्य व रंगभूमीवर आपली ओळख केलेल्या अनिल यांची दखल BBC ने घेणे हा एक मोठा सन्मान असुन संपूर्ण कोकणच्या सांस्कृतिक साहित्यिक व रंगभूमीसाठी एक मोठी अचिवमेंट  आहे हा कोकणचा एक मोठा सन्मान आहे.

ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ही जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे. अनिल यांनी आपले लेखन तिथवर पोहचविण्यासाठी प्रयत्न करत असताना इतक्या मोठय़ा बलाढ्य मीडिया ग्रूपचे डायरेक्टर जनरल व सिईओ टिम डेव्ही ( Tim Devie ) यांनी अनिल यांच्या लेखनाची स्वतः दखल घेतली व संबंधीत विभागाला त्या संदर्भात सुचना दिल्या असुन भविष्यात अनिल कांबळे सरमळकर हा कोकणचा लेखक जगविख्यात BBC वर झळकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेषता BBC सारख्या इतक्या मोठ्या समुहाचे डिरेक्टर जनरल, सिईओ Tim Devie सर यांनी माझ्या लेखन प्रपंचाची दखल घेतली हीच एक मोठी स्वप्नवत  दिलासायक प्रेरणादायी घटना आहे माझ्यासाठी, असे उद्गार अनिल कांबळे सरमळकर यांनी काढले ते पुढे म्हणाले ” गेली चार  वर्षे The Fox प्रसिद्ध झाल्यापासून व त्यानंतर माझे प्रसिद्ध झालेले इंग्रजी लेखन याचे जे स्वागत आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे त्याची दखल घेतली जात आहे तसेच जागतिक दर्जाच्या अमेरिकन युरोपीय विद्यापीठांतुन व विचारवंत बुद्धीमंत समीक्षक प्रोफेसर कवी लेखक अभिनेते दिग्दर्शक रंगकर्मी इत्यादींकडुन मिळणारे सकारात्मक प्रतिसाद व प्रतिक्रिया व आता बीबीसी सारख्या प्रचंड मोठ्या जबाबदार समुहाकडुन माझी दखल घेतली जात आहे त्यामुळे माझ्यावर एकप्रकारे दडपणही आले कारण एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जबाबदार लेखक म्हणुन माझी जबाबदारी खुप वाढली आहे “

BBC London ने यापूर्वी भारतातील तळागाळातील लेखक  नाटककार इत्यादींची फार दखल घेतली नसली तरी मोठ्या स्तरावर  खुद्द युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व भाषणे प्रसारीत तत्कालीन काळात झाली आहेत. त्यानंतर तळागाळातील लेखक पत्रकार विचारवंत अशी फार दखल घेण्यात आली नाही तरीही अलीकडील इंटरनॅशनल रॉकस्टार युवा  दलित विचारवंत डॉ. सुरज येंगडे यांची विशेष दखल BBC ने घेतली आहे त्यानंतर अनिल कांबळे सरमळकर हे केवळ ॲकॅडमीक नसुन एक क्रिएटीव लेखन करणारे व साहित्य रंगभूमी कविता तत्वज्ञान संगीत सिनेमा जागतिक सिनेमा असा चौफेर अफाट व्यासंग असणारे तरूण व्यक्तीत्व म्हणुन BBC ने त्यांची दखल घेतली आहे.

Tim Davie.
Director General, Ceo
BBC.

आपल्या गृप मधील संस्थेचे सदस्य, श्री. रवींद्र कदम, सोलापूर यांच्या मातोश्री
👆👆👆👆👆👆
आपल्या ग्रुप चे *रुक्मिणी निवृत्ती कदम

*वय – 80*

🌵☘️🌱🌿🌲🌴 *जंगली झाडपाल्यापासून बनवलेला अर्क (Antox D) व काढा (Antox T) चा  तीन महिने महिन्यामध्ये जबरदस्त रिझल्ट*

आता इन्शुलीन कमी झाले,
शुगर कमी झाल्याने डोळयांचे ऑपरेशन झाले

*फार्मूला घेण्याअगोदर शुगर*

*Fasting = 250*
*P P.        = 400*

*फार्मूला Antox D व Antox T घेतल्यानंतर शुगर रिपोर्ट*

*Fasting  = 95
*P P.         = 120*

    ✌️♦️ रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी एक गोळी कमी केली, एक इन्शुलीन कमी केले ♦️✌️

*✌️ औषध एक फायदे अनेक ✌️*

*✌️ थकवा व अशक्तपणा कमी झाला आहे आता पूर्णपणे त्यांना फ्रेश वाटते*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*

✌️ *रिपोर्ट पाहून लवकरच त्यांच्या नातेवाईकांना देखील चालू करणार आहे*

*Antox D व Antox T साठी संपर्क*

👇👇👇👇👇👇
📲 *9819957223*

🚑🚑 *औषध कुरीयरने किंवा स्पीड पोस्टने घरपोच होईल*

👉 *टिप – प्रत्येक पेशंटला रिझल्ट येण्यासाठी लागणार वेळ प्रत्येकाच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *