आताच शेअर करा

सावंतवाडी प्रतिनिधि

दिनांक: ८ नोव्हेंबर २०२४

सकाळी नऊच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मडगाव च्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन मधून तीन शाळकरी मुली पडून अपघात झाला. त्यातील दोन मुलींच्या डोक्याला व तोंडाला मार लागला असून त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा जिल्हारुग्णालया मध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती रेल्वे टेशन येथील स्टॉल धारक रेडीज यांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांना तत्काळ महिती दिली असता सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व रूपा मुद्राळे या हॉस्पिटलमध्ये लगेच पोचून गाडीमधून त्यात अपघातग्रस्त तिन्ही मुलींना उतरून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
  डॉक्टर चौगुले यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्या दोन्ही मुलींच्या डोक्याचं सिटीस्कॅन करून त्या दोन मुलींना अधिक उपचारासाठी  गोवा बांबोळी येथे पाठवण्यात आले आहे.त्यातील दोन मुलींची प्रकृती स्थिर आहे तर दुसरी मुलगी अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे.
   सदर मुली मळगाव हायस्कूल येथे सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी कणकवली वरून सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे उतरत असताना ही दुर्घटना घडली या घटनेची त्यांच्या प्रशिक्षकांना माहिती मिळतातच त्यांचे प्रशिक्षक प्रताप परब, वसंत तावडे  यांनी सदर मुलींना आपल्या गाडीमध्ये घालून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सदर मुलीचे प्रशिक्षण व शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक करून रवी जाधव व रूपा मुद्राळे यांचे आभार मानले

🔴👆👆👆👆👆🔴
*आपल्या ग्रुप चे सदस्य सौ. श्रेया संजय नाईक .  रा. सावंतवाडी, सिंधुदुर्ग यांना आलेला शुगर चा रिझल्ट*                                                  
👆👆👆👆👆👆

*वय वर्ष 42*

🌵☘️🌱🌿 *जंगली झाडपाल्याचा अर्क (Antox D) व काढा (Antox T) घेतल्यामुळे  महिन्यातच शुगर नॉर्मल*

*हर्बल फार्मूला घेण्याअगोदर ची शुगर*
👇👇👇👇
*Fasting=245*
*PP =233*        होती.                                 
*HBA1C = 9*

✌️ *हर्बल फार्मूला 3 महिने घेतल्यानंतर शुगर पूर्णपणे नॉर्मल झाली*     

*रिझल्ट 👉 **
*Fasting=82*
*PP= 142*

✌️ *हर्बल फार्मूला 4 महिने घेतल्यानंतर शुगर पूर्णपणे नॉर्मल झाली*     

*रिझल्ट 👉 **

*P P = 74*  झाली

*Allopathic🩺💊💊 3 गोळ्या चालू होत्या आता 💊💊फक्त अर्धी गोळी 1mg चालू  आहे 4 महिन्यात शुगर पूर्ण नॉर्मल झाली*🌹🌹

✌️✌️ *शुगर मुळे होत असणारे शारीरिक त्रास पूर्णपणे क्लिअर झाले व पेशंट 100% समाधानी आहत*

*पेशंटची शुगर नॉर्मल आल्यामुळे घरचे वातावरण ही आनंदी झाले*

*https://chat.whatsapp.com/ 9819957223*

*रिझल्ट पाहून पेशंटने पुढील 2 महिन्याचे फार्मूले ऑर्डर केले*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
*असेच समाधान तुमच्याही जीवनात हवे असलेस आजच ऑर्डर करा*

🏥🏨 *समर्थ सोशल फाउंडेशन व जनरल हॉस्पिटल कोल्हापूर*

🏆🏆 *राज्यस्तरीय मधुमेहमुक्तीदूत व व्यसनमुक्तीदूत पुरस्काराने सन्मानित – यश माधव*

*Antox D व Antox T साठी संपर्क – 8369539769/9819957223*

👇👇👇👇👇👇👇👇

🚑🚑 *औषध कुरीयरने किंवा स्पिड पोस्टने घरपोच होईल*


*टिप – प्रत्येक पेशंटलाला रिझल्ट येण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असतो कारण प्रत्येक पेशंटची प्रकृती आणि रोग प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *