
सिंधुदुर्ग: संपादकीय
दिनांक: ८ नोहेंबार २०२४
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत शालेय मुलांसाठी प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
भ्रमणध्वनीच्या काळात मुलांचा वाचनाचा कल बदलला असून भ्रमणध्वनी मध्ये अनेक वेळा व्यस्त राहून वाचनाचे कार्यपद्धती बदलली आहे आणि ही संस्कृती टिकून ठेवण्यासाठी वाचन संस्कृती टिकवणे व वाचनातून स्मरणशक्ती वाढवणे ही काळाची गरज असून मुलांना शालेय स्तरावर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत शालेय मुलांसाठी शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयाच्यावतीने प्रकट वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी अशा दोन गटात होणार आहे. सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित आहे. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील दोन स्पर्धक स्विकारले जातील.तरी या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांची नावे संबंधित शाळांनी दिनांक २७ नोव्हेंबर पर्यंत नट वाचनालयात आणून द्यावीत व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मो. ९४०५५७०३४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

*शुगर/मधुमेह/डायबेटीज*
नॉर्मल करण्यासाठी वरील फोटो प्रमाणे अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T* चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून टेन्शन मुक्त जगा.
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट*
*थकवा अशक्तपणा*
*शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
*डोळ्यांना अंधारी येणे*
*किडन्या फेल होने*
*ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
*पायाला धग चालू होणे*
*लघवीचा त्रास चालू होणे*
*सेक्स प्रॉब्लेम*
*असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे होतात* जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*
*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*