
आवळेगाव: प्रतिनिधी
दिनांक: ८ नोव्हेंबर २०२४
सिंधुदुर्ग वासियांना आता जत्रा उत्सवाचे वेध लागले आहेत.तळ कोकणात दिवाळीची सांगता होताच वार्षिक जत्रा उत्सवांना सुरुवात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली मानाची वार्षिक जत्रा कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथील श्री देव नारायण मंदिरात मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी पालखी मिरवणूक, वोट्या भरणे व रात्री खानोलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. नारायण मंदिरास शेजारी विठ्ठल रखुमाई चे मंदिर असून कार्तिक प्रबोधनी एकादशी निमित्त मंदिरात विविध उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. यावेळी दत्त मंदिर ते नारायण मंदिर अशी पायी दिंडी काढण्यात येणार आहे. ही जिल्ह्यातील पहिलीच जत्रा असून दशक्रोशी सह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील भाविक आणि दशावतारी नाटकांचे नाट्य प्रेमी आवर्जूनहया जत्रेस उपस्थीत आसतात आवळे गावात घरोघरी सडा, रांगोळ्या घालून घरे सजविले जातात. दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह प्रारंभ होत असल्याने उसाच्या वाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मुंबई, पुणे, प्रदेशात येथे नोकरीनिमित्त असलेले आवळे गावातील चाकरमानी जत्रे निमित्त आवर्जून उपस्थित असतात या जत्राच्या उत्सवापासून जिल्ह्यातील गावोगावी जत्रा उत्सवाला सुरुवात होते. तरी या जत्रा उत्सवाचा लाभ भावीक भक्तांनी घ्यावा असे आवाहन मानकरी देवस्थान कमिटी व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

आपल्या गृप मधील संस्थेचे सदस्य, श्री. रवींद्र कदम, सोलापूर यांच्या मातोश्री
👆👆👆👆👆👆
आपल्या ग्रुप चे *रुक्मिणी निवृत्ती कदम
*वय – 80*
🌵☘️🌱🌿🌲🌴 *जंगली झाडपाल्यापासून बनवलेला अर्क (Antox D) व काढा (Antox T) चा तीन महिने महिन्यामध्ये जबरदस्त रिझल्ट*
आता इन्शुलीन कमी झाले,
शुगर कमी झाल्याने डोळयांचे ऑपरेशन झाले
*फार्मूला घेण्याअगोदर शुगर*
*Fasting = 250*
*P P. = 400*
*फार्मूला Antox D व Antox T घेतल्यानंतर शुगर रिपोर्ट*
*Fasting = 95
*P P. = 120*
✌️♦️ रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी एक गोळी कमी केली, एक इन्शुलीन कमी केले ♦️✌️
*✌️ औषध एक फायदे अनेक ✌️*
*✌️ थकवा व अशक्तपणा कमी झाला आहे आता पूर्णपणे त्यांना फ्रेश वाटते*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
✌️ *रिपोर्ट पाहून लवकरच त्यांच्या नातेवाईकांना देखील चालू करणार आहे*
*Antox D व Antox T साठी संपर्क*
👇👇👇👇👇👇
📲 *9819957223*
🚑🚑 *औषध कुरीयरने किंवा स्पीड पोस्टने घरपोच होईल*
👉 *टिप – प्रत्येक पेशंटला रिझल्ट येण्यासाठी लागणार वेळ प्रत्येकाच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे*