आताच शेअर करा

सातार्डा प्रतिनिधी: संदीप कवठणकर

दिनांक :१३ नोव्हेंबर २०२४

पोलीस तपास करत असताना गाडीचे मालक रामेश्वर कवठणकर यांचे छायाचित्र

काल रात्री सावंतवाडी पोलीस रात्रीच्या वेळेस गस्त घालत असताना सातार्डा येथे एक इसम गाडीचे पेट्रोल काढताना सापडला. लिऑन लॉरेन्स डिसोजा असे या व्यक्तीचे नाव आहे.सदर व्यक्ती सध्या पणजी येथे वास्तव्यास आहे.  हा इसम सराईत गुन्हेगाराच्या नोंदीत असून आतापर्यंत गोवा- पणजी येथे तसेच शिरोडा येथे मोबाईल चोरीचा गुन्हा असे अनेक ठिकाणी याच्या नावे चोरी चे गुन्हे  आहेत.

हा इसम १८ वर्षाचा असून मूळचा वेंगुर्ला टाग  येथील राहणारा आहे.सध्या तो  पणजी मीरामार येथे आपल्या आई सोबत राहत असून दोन दिवसापूर्वी कवठणी येते यामेश्वर कवठणकर यांच्या गाडीचे पेट्रोल काढले आहे.याच मालकाची सातार्डा देऊळवाडी येथे उभी असलेल्या गाडीचे बिसलरी वीस लिटर च्या बॉटल  मधून पाईपच्या सहाय्याने पेट्रोल काढत होता.गाडीच्या बाजुला डोक्यावर हुडी पद्धतीचे टी-शर्ट घालून उभा होता.
सावंतवाडी पोलीस रात्रीच्या वेळेस आपली गस्त घालत असताना अचानक गाडी जवळ सापडला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन सातार्डा पोलिस गेट यांच्या ताब्यात दिला. पुढील चौकशीसाठी सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे. सावंतवाडी पोलीस पुढील तपास करत आहे.

*शुगर/मधुमेह/डायबेटीज*              
नॉर्मल करण्यासाठी वरील 👆फोटो प्रमाणे अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T*  चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून  टेन्शन मुक्त जगा. 

*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
                                             
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇

❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम*                                                                                 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे  होतात*                              जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*

*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *