गोवा: पेडणे प्रतिनिधी
दिनांक: १३ नोव्हेंबर १०२४
मोरजी कला निकेतन आणि मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ आयोजित मोरर्जीचे पत्रकार तथा साहित्यिक निवृत्ती शिरोडकर यांच्या “रंगमोहिनी” या पुस्तकाचा प्रकाशन आणि गौरव सोहळा शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेतीन वाजता श्री देव कळस मांगर सभागृह मोरर्जी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
गोमंतकातील स्त्री नाट्य कलाकारावरील रंगमोहिनी हे तिसरे पुस्तक प्रकाशित होणार आहे. यापूर्वी रंग शारदा आणि रंगसम्राज्ञी ही दोन नाट्य स्त्री कलाकारावर आधारित पुस्तके प्रकाशित झाली आहे. शिवाय वैभवशाली पेडणे महाल अमृतवर्षीनी आई कविता संग्रह ,जगतजनांची आई कविता संग्रह ,जीवन वाट कवितासंग्रह, अमृतांजली आई गीतांची ध्वनिफीत,, मोरर्जीतील भूषणे कलाकारांचा परिचय असलेले पुस्तक, मंथन ललित लेख संग्रह .रंग शारदा स्त्री कलाकार, रंग सम्राज्ञी कलाकार परिचय,नाट्यश्री पेडणे ही पुस्तके प्रकाशित झालेली आहे. त्यांना २०१७, १८ चा गुजचा उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे. चेतना या पुस्तकाला कवी अनंत फंदी अहमदनगरचा पुरस्कार प्राप्त झाला. शिवाय २०१२ साली जीवनवाट कवितासंग्रह इंडियन टेलिफिल्म प्रोडक्शन चा पुस्तक पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
गोमंतकातील स्त्री नाट्य कलाकारांनी युवा आणि जेष्ठ स्त्री कलाकारांनी रंगदेवतेची सेवा केलेली आहे .या स्त्री कलाकारांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडून त्यांना आलेले अनुभव नाट्य क्षेत्राविषयी केलेल्या योगदान त्यांची माहिती त्यांच्या मुलाखती यापूर्वी त्यांनी घेतलेले आहेत. या सर्व कलाकारांना पुस्तक रूपात समावेश करण्याचं पाऊल शिरोडकर यांनी उचललेला आहे. यापूर्वी रंगमोहिनी या पुस्तकांमध्ये ज्येष्ठ स्त्री कलाकारांचा समावेश होता.तर रांगसम्रानी जेष्ठ आणि युवा स्त्री कलाकारांचा समावेश आहे. शिवाय रंगमोहिनी याही पुस्तकात ज्येष्ठ आणि युवा नाट्य स्त्री कलाकारांचा समावेश असलेल्या पुस्तक २२ रोजी प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या उद्घाटन समारंभाला कला आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री गोविंद गावडे, मांद्रे आमदार जीत आरोलकर, पेडणे चे आमदार प्रवीण आर्लेकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, साहित्यिक डॉक्टर रूपा पूर्णानंद च्यारी, मोरजी सरपंच पवन मोरजे, मोरजाई देवस्थान समितीचे अध्यक्ष गोपाळ शेटगावकर, मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अमित शेटगावकर, मांद्रे चे माजी सरपंच एडवोकेट अमित सावंत ,चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गावस, मोरजी कलानिकेतन संस्थेच्या सचिव सुचिता शिरोडकर आदी उपस्थित असणार.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर रंगमोहिनी या पुस्तकांमध्ये गोमंतकातील ६१ स्त्री कलाकारांचा समावेश आहे. त्या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
शिवाय रांगदेवता ,अंतर्मनातील संपदे ही दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
*शुगर/मधुमेह/डायबेटीज*
नॉर्मल करण्यासाठी अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T* चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून टेन्शन मुक्त जगा.
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇
❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम* 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे होतात* जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*
*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*