आताच शेअर करा

सावंतवाडी: प्रतिनिधि

दिनांक; १३ नोव्हेंबर २०२४

सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून या विद्यार्थ्यानी दिवाळी सुट्टीत मातीचा आकर्षक किल्ला बनवून दिवाळीची सुट्टी खऱ्या अर्थाने सार्थकी लावली.
यावेळी या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह मिरवणूक काढली त्यानंतर या मूर्तीचे गडावर पूजन करण्यात आले.
       केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे निवृत्त उपनिरीक्षक उत्तम शंकर गावडे यांच्याहस्ते या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरमळे नांगरतास शाळेच्या मुख्याध्यापिका सरस्वती गावडे, शिक्षिका सौ. दिपा गवस, अंगणवाडी सेविका गितांजली गवस, कृष्णा देसाई, वासुदेव माधव, अजयकुमार देसाई, प्राजक्ता देसाई, अक्षता देसाई आदी उपस्थित होते.
       नांगरतास येथील दिव्यम देसाई, गौरेश गावडे, रिदीत गावडे, गिरीजा गावडे, स्वामिनी माधव या बाल शिवभक्तांनी हा रायगडचा किल्ला साकारला. या किल्ल्याची मूळ संकल्पना दिव्यम अजयकुमार देसाई याची तर त्यांना मूर्तिकार तथा प्रसिद्ध कलापूर्वी अजयकुमार देसाई यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुलांच्या या कलेचे कौतुक केले.

आपल्या गृप मधील संस्थेचे सदस्य, श्री. रवींद्र कदम, सोलापूर यांच्या मातोश्री
👆👆👆👆👆👆
आपल्या ग्रुप चे *रुक्मिणी निवृत्ती कदम

*वय – 80*

🌵☘️🌱🌿🌲🌴 *जंगली झाडपाल्यापासून बनवलेला अर्क (Antox D) व काढा (Antox T) चा  तीन महिने महिन्यामध्ये जबरदस्त रिझल्ट*

आता इन्शुलीन कमी झाले,
शुगर कमी झाल्याने डोळयांचे ऑपरेशन झाले

*फार्मूला घेण्याअगोदर शुगर*

*Fasting = 250*
*P P.        = 400*

*फार्मूला Antox D व Antox T घेतल्यानंतर शुगर रिपोर्ट*

*Fasting  = 95
*P P.         = 120*

    ✌️♦️ रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी एक गोळी कमी केली, एक इन्शुलीन कमी केले ♦️✌️

*✌️ औषध एक फायदे अनेक ✌️*

*✌️ थकवा व अशक्तपणा कमी झाला आहे आता पूर्णपणे त्यांना फ्रेश वाटते*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*

✌️ *रिपोर्ट पाहून लवकरच त्यांच्या नातेवाईकांना देखील चालू करणार आहे*

*Antox D व Antox T साठी संपर्क*

👇👇👇👇👇👇
📲 *9819957223*

🚑🚑 *औषध कुरीयरने किंवा स्पीड पोस्टने घरपोच होईल*

👉 *टिप – प्रत्येक पेशंटला रिझल्ट येण्यासाठी लागणार वेळ प्रत्येकाच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *