ताज्या बातम्या

राजगड रिसॉर्ट मळेवाड आजगाव रस्त्यावर अपघात. प्राणजीवन सहयोग संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांची घेतली भेट. घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरच्या जवानांसाठी  पोस्टाने पाठवल्या स्वनिर्मित राख्या व शुभेच्छाकार्ड. पाडलोस रवळनाथ मंदिरात श्रावण भक्तिमय वातावरणात. सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार;ताजचा मार्ग मोकळा.

सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी.

सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

ताजमुळे सिंधुदुर्ग भारताच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे दिसेल;नितेश राणे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर मनोहर परब यांची निवड

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: २० ऑक्टोंबर २०२४ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार नवीन राज्य अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यावर आधारित नवीन पाठ्यपुस्तके निर्मितीच्या व शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने दर्जेदार पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी…

बांदा देऊळवाडी येथील घटना

पोलीसांच्या अंगावर घातली गाडी

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:२० ऑक्टोंबर २०२४ दारू वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाने त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचारी राजा राणे यांच्या अंगावर गाडी घातली. ही घटना आज सायंकाळी बांदा बांदेश्वर नजिक…

बांदा येथे शिवसेनेकडून राजन तेलींचे जल्लोषात स्वागत

बांदा प्रतिनीधी दिनांक: १९ ऑक्टोंबर २०२४ शिवसेना ठाकरे गटात काल प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे आज ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बांदा येथे जोरदार स्वागत केले. यावेळी आपला…

मडूरा रेडकर वाडीत वीज पडून माड उभा चिरला गेला

घरातली विजेची वायरिंग झाली जळून खाक

बांदा प्रतिनिधि दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ काल संध्याकाळी झालेल्या विजेच्या गडगडाटा सह मडूरा रेडकर वाडीतील श्री. रूपेश सूर्यकांत मडूरकर यांच्या घरा शेजारी आसलेल्या बागेतील माडावर विज पडून माड पुर्ण चिरला गेला.…

व्हि.एन. नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शना कावले

सरस्वती पूजनाच्या निमित्ताने आयोजित पालकांसाठी पाककला स्पर्धा

बांदा प्रतिनिधि दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मध्ये सरस्वती पूजनाच्या निमित्ताने पालकांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.दर्शना कावले (मुग कटलेट) द्वितीय क्रमांक सौ.रेश्मा सावंत (मुगागाठी)…

……अन तरंगकाठी विनाअधार उभी राहिली….

‘याची देही, याची डोळा, अनुभवण्याचा योग भाविकांसाठी घेऊन आला

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठनकर दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ प्रत्येक सणाप्रमाणे विजयादशमी अर्थात दसरा साजरा करण्याची प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा आहे, आणि त्या प्रथा वर्षानुवर्षे मोठ्या उत्साहात पार पाडल्या जातात. सावंतवाडी तालुक्यातील…

मळगाव वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:१५ ऑक्टोंबर २०२४ मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदीरात स्व.उदय खानोलकर यांचा स्मृतीदिन तसेच ग्रंथालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.ग्रंथालयाच्या ‘रमाकांत सूर्याजी खानोलकर’ सभागृहात स्व. उदय खानोलकर यांच्या…

घराघरात नृत्याचे धडे मिळत असतील तर त्याचं सोनं करा: एडवोकेट सिद्धि जित आरोलकर

पेडणे प्रतिनिधि दिनांक: १४ ऑक्टोंबर २०२४ प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या कला शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वीचा काळ इतिहास जमा झाला. आज घरोघरी गावागावात वेगवेगळ्या प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका शिक्षक उपलब्ध आहेत.…