आताच शेअर करा

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर

दिनांक: ५ नोव्हेंबर २०२४

ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
         प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज माणगाव येथील दत्त निवासी  प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या थोर गुरुपरंपरेतील वैद्यराज परमपूज्य बाबा महाराज मानवतकर महाराज यांचे पट्ट शिष्य होते. कुडाळकर महाराज यांच्या पुणे गोखलेनगर येथील श्री दत्त सदनाय गेल्या ५७ वर्षांपासून  श्री गुरुचरित्र अखंड पारायण सप्ताह, श्री दत्त जयंती, श्री दत्त याग, गुरुपौर्णिमा आदी कार्यक्रम अखंडपणे सुरू आहेत. गुरुकृपेने त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रोगी बरे करताना असंख्य लोकांना व्यसनमुक्त करून त्यांच्या कुटुंबांचे कल्याण केले. त्यांचे देशभरासह जर्मनी, अमेरिका, युरोप, मॉरीशिअस आदी परदेशात हजारो प्रचंड शिष्यवर्ग आहे.
       यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ९ वाजता सर्व देवतांचे पूजन, सकाळी १० वाजता प पू प्रेमानंद स्वामी महाराजांच्या मूर्तीला महाअभिषेक, सकाळी ११ ते वाजता पिंपरी संत तुकारामनगर येथील श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळाचे सुश्राव्य वारकरी सांप्रदायी भजन ह.भ.प. श्री. अशोक महाराज गुरव, श्री गोरक्षनाथ महाराज टाव्हरे व ह. भ. प. चंद्रकांत महाराज घोडे हे सादर करणार आहेत. दुपारी १२:३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता वारकरी सांप्रदायिक हरीपाठ, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ वाजता ह. भ. प. टाव्हरे महाराज (मंचर) यांचे वारकरी सांप्रदायिक किर्तन होणार असून संगीत साथ पिंपरी पुणे येथील श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळाची आहे. ओटवणे कापईवाडी येथील श्री गणेश प्रासादिक भजनी मंडळाचाही यात सहभाग आहे.
          भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अँड सुरेंद्र माळगावकर आणि डॉ अनिकेत कुडाळकर यांनी केले आहे.

*शुगर/मधुमेह/डायबेटीज*              
नॉर्मल करण्यासाठी वरील 👆फोटो प्रमाणे अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T*  चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून  टेन्शन मुक्त जगा. 

*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
                                             
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇

❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम*                                                                                 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे  होतात*                              जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*

*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed