दिनांक: ०६/१०/२०२६

बांदा: इन्सुली कालव्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असून सकाळी ११:३०दरम्यान बांदा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला यावेळी या शिंदे साहेब यांनी आपली जबरदस्त कामगिरी बजावली स्वतः कॅनल मध्ये उतरून मृतदेह आपल्या सह पोलीस कर्मचाऱ्यासह मृतदेह बाहेर काढण्यात आला परंतु अजूनही या मृतदेहाची ओळख पटलेली नाही ज्यांना कुणाला मृतदेहाची ओळख पटली असेल त्यांनी बंद पोलीस स्टेशनला संपर्क करावा.
