
बांदा प्रतिनिधी : अक्षय मयेकर
दिनांक:८ नोव्हेंबर २०२४
महायुतीची युवा मोर्चा व युवा सेनेची बांदा मंडळची बैठक संपन्न
विधानसभा निवडणुक २०२४च्या प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे याच धर्तीवर आज गुरुवारी स्वामी समर्थ हॉल बांदा येथे भाजयुमो व युवासेना बांदा मंडळची बैठक संपन्न झाली. यावेळी विधानसभा निवडणुकीत जोमाने काम करून महायुतीचे हात बळकट करण्यासाठी चर्चा झाली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, मंडळ अध्यक्ष महेश धुरी, भाजप चे जेष्ठ पदाधिकारी दादू कविटकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सिद्धेश कांबळी, युवा शहर अध्यक्ष साई सावंत, युवा मंडळ चिटणीस अक्षय मयेकर, मंडळ सरचिटणीस रुपेश पटेकर, युवा मंडळ उपाध्यक्ष संदीप बांदेकर, युवा सेनेचे प्रतीक बांदेकर, युवा सेना विभाग प्रमुख प्रथमेश गोवेकर,युवा सेना शहर प्रमुख मयुरेश महाजन , साई केसरकर, भाजप युवा मोर्चाचे अक्षय परब, शुभम साळगावकर, कौस्तुभ दळवी, सागर नाईक, रितेश नाईक, नवनाथ कल्याणकर, योगेश मोर्ये, बाळा बांदेकर, मुरारी सावंत, आनंद देसाई, संजय नाईक, तळवणे ग्रामपंचायत सदस्य सावळाराम घाटये, युवा मंडळ उपाध्यक्ष मनीष केरकर यांच्यासह भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी लखम राजे भोसले, दादू कविटकर महेश धुरी, जावेद खतीब, प्रतीक बांदेकर यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक अक्षय मयेकर तर आभार सिध्देश कांबळी यांनी केले.


👆👆👆👆👆👆
आपल्या ग्रुप चे *रुक्मिणी निवृत्ती कदम
*वय – 80*
🌵☘️🌱🌿🌲🌴 *जंगली झाडपाल्यापासून बनवलेला अर्क (Antox D) व काढा (Antox T) चा तीन महिने महिन्यामध्ये जबरदस्त रिझल्ट*
आता इन्शुलीन कमी झाले,
शुगर कमी झाल्याने डोळयांचे ऑपरेशन झाले
*फार्मूला घेण्याअगोदर शुगर*
*Fasting = 250*
*P P. = 400*
*फार्मूला Antox D व Antox T घेतल्यानंतर शुगर रिपोर्ट*
*Fasting = 95
*P P. = 120*
✌️♦️ रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी एक गोळी कमी केली, एक इन्शुलीन कमी केले ♦️✌️
*✌️ औषध एक फायदे अनेक ✌️*
*✌️ थकवा व अशक्तपणा कमी झाला आहे आता पूर्णपणे त्यांना फ्रेश वाटते*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
✌️ *रिपोर्ट पाहून लवकरच त्यांच्या नातेवाईकांना देखील चालू करणार आहे*
*Antox D व Antox T साठी संपर्क*
👇👇👇👇👇👇
📲 *9819957223*
🚑🚑 *औषध कुरीयरने किंवा स्पीड पोस्टने घरपोच होईल*
👉 *टिप – प्रत्येक पेशंटला रिझल्ट येण्यासाठी लागणार वेळ प्रत्येकाच्या रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे*