(कै.)डॉ. संदीप कल्याणकर फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णसेवा केंद्र नवीन जागेत स्थलांतर
समाज उपयोगी कार्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करू मुंबई येथील भुल तज्ञ: डॉ. मृणाल तोरसेकर यांचे वक्तव्य
बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक :१६ ऑगस्ट २०२४ (कै.) डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशनच्या माध्यमातून आपण जी रुग्णसेवा करत आहात ती खरोखरच समाजशील असून स्तुत्य आहे. समाजाला अशा रुग्णसेवेची गरज…
प्रगती पथावर आसलेल्या शैक्षणिक संस्थांना विकास गती देण्याची गरज: सरपंच मुकेश गडेकर.
पंचायत मार्फत हायस्कूलचा विकास मदतीचा हात पुढे
क्रीडांगणाची तर्तुत करून देण्याचे आव्हान.
(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक १६ ऑगस्ट २०२४ विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था दिवसेंदिवस प्रगती करत आहे. विद्यार्थ्यांच्या पूर्ण शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करत असलेल्या अशा शैक्षणिक संस्थांना त्यांचा विस्तार करण्यासाठी परिसर…
नवा भारत घडवण्यासाठी कर्तबगार नागरिकांची आवश्यकता
: व्रजेश केरकर
केरीत दिमाखात स्वातंत्र्यदिन साजरा
राष्ट्रीय नेत्यांची वेशभूषा परिधान करून आगळा वेगळा फॅशन शो आकर्षण
(गोवा): हरमल प्रतिनिधि दिनांक: १५ ऑगस्ट २०२४ अनेक स्वातंत्र्यवीरांच्या त्याग आणि बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. मिळालेले स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून भारतीय सशस्त्र सेनांचे जवान देशाच्या सीमांवर तैनात आहेत. सुरक्षित सीमामुळेच…
तीन बुरखाधारी माणसांचा बांदा येथील एका व्यावसयिकावर हल्ला
घातपाताचा उद्देशाने हल्या करण्याचा प्रयत्न- संशयिताना लवकर शोधुन काढा : प्रशांत बांदेकर ग्रामपंचायत सदस्य बांदा यांचा पोलिसांना इशारा
सिंधुदूर्ग : प्रतिनिधि दिनांक : १५ ऑगस्ट २०२४ मुंबई गोवा महामार्गावर बांदा डोंगरआळी येथे तीन बुरखाधारी इसमानी आपल्या कार्यालयात घुसून धक्काबुक्की करत कार्यालयातील दस्तऐवज व आपला मोबाईल हिसकावून नेल्याची तक्रार…
न्यू इंग्लिश प्राथमिक विद्यालयात टिळक पुण्यतिथी
लोकमान्यांचे गुण आजच्या पिढीत येणे हीच त्यांना आदरांजली: शिक्षिका मिताली हरमलकर
(गोवा): हरमल प्रतिनिधि दिनांक : १४ ऑगस्ट २०२४ लोकमान्य टिळकानी केलेले कार्याची नव्या पिढीला जाणीव व्हावी या उद्देशाने त्यांची पुण्यतिथी, जयंती साजरी केली जाते. अन्याया विरुद्ध चीड, स्वराज्याचा ध्यास, देशप्रेम,…
आंबोली नांगरतास शाळेचा गुणगौरव सोहळा.
शिक्षक व पालक यांच्या एकजुटी मुळे शाळेची प्रगती.
सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: १४ ऑगस्ट २०२४ शिक्षक आणि पालक ग्रामस्थ यांच्या एकजुटीतून आंबोली नांगरतास शाळेची झालेली शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद आहे. अशा एकोप्यातूनच गावाचा विकास शक्य असुन या शाळेचे…
१५ ऑगस्ट च्या उपोषणावर निगुडे सरपंच ठाम.
गावातली सर्व नागरीक,
सामाजिक कार्यकर्ते, पक्ष प्रतिनिधि, महीला / पुरुष यांना सहकार्य करण्याचे आव्हान.
बांदा: प्रतिनिधि दिनांक : १४ ऑगस्ट २०२४ निगुडे गावातील आजी/माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, पुढारी, नेते मंडळी, गावातील महिला/पुरुष यांना कळकळीची विनंती करण्यात येते की, उद्या गुरुवार…
गोमंतकीय संगीत शिक्षक दिगंबर गाड यांचे निधन
रुग्णालयात उपचार घेत असताना पहाटे प्राणज्योत मालवली
सिंधुदूर्ग:प्रतिनिधि दिनांक:१४ ऑगस्ट २०२४ गोमंतकीय संगीत शिक्षक दिगंबर गाड यांचे निधन बांदा (प्रतिनिधी) : प्रसिद्ध गोमंतकीय संगीत शिक्षक तथा श्री बांदेश्वर संगीत कला वर्गाचे अध्यक्ष दिगंबर उर्फ बाळू गाड यांचे…
माध्यमिक विद्यालय डेगवे येथे संगणक कक्षाचे उद्घाटन प्रमोद कामत यांच्या हस्ते.
सरस्वती चूडे प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.प्रेमानंद जी देसाई यांच्याकडून प्रशालेल ५००० हजार रुपयाची देणगी.
बांदा प्रतिनिधि:संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१४ ऑगस्ट २०२४ माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेत संगणक कक्षाचे उदघाटन दिनाक: १३ ऑगस्ट रोजी मोठया थाटामाटात पार पडले. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मा.…
ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचा रौप्य मोहत्सव कार्यक्रम पडला पार
कार्यक्रमास माजी खासदार विनायक यांची उपस्थिती
सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक:१४ ऑगस्ट २०२४ ओटवणे गावाचा सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी गेली 25 वर्षे ग्रामस्थ मंडळ मुंबई सातत्याने प्रयत्न करते. अव्याहत पणे एखादे कार्य करणे, संघटना दिवसांगणिक सभासदांनी…
