आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक: २३ डिसेंबर २०२४



महाराष्ट्र राज्याचे मस्त्य आणि बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले. ‘नितेशजी राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है ‘ च्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला. यावेळी भाजपा शिवसेना तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला यांनी ना. नितेश राणे यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्यात.

     यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, माजी उपसभापती  शीतल राऊळ, बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच मंदार कल्याणकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, माजी जि. प. सभापती अंकुश जाधव, प्रीतेश राऊळ, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, दीपक सावंत, गुरू सावंत, भाजपा युवा मोर्चा बांदा मंडल अध्यक्ष सिद्धेश कांबळी, माजी सभापती प्रमोद सावंत, ज्ञानेश्वर सावंत, माजी नगरसेवक आनंद नेवगी,  परिक्षीत मांजरेकर, सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर, नंदू पालव, उमेश पेडणेकर, नाना पेडणेकर, महेश धुरी, उन्नत्ती धुरी, राखी कळंगुटकर, साई धारगळकर, बाबा काणेकर, सिद्धेश पावसकर, संदीप बांदेकर, आत्माराम गावडे, उदय देऊलकर, बंड्या कदम, नाना पेडणेकर, शैलेश केसरकर, अन्वर खान, राजेश विर्नोडकर, देविदास सातार्डेकर,माजी जि. प. सदस्या उन्नती धुरी, रूपाली शिरसाट, देवल येडवे, मानसी धुरी, मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर, दीपक जोशी, झेवियर फर्नांडीस, संजय डींगणेकर, जयेश सावंत, फटु सावंत, अभी देऊलकर, साई सावंत, पिच्चू कल्याणकर, निलेश सावंत, हेमंत दाभोलकर, राखी कळंगुटकर, गुरू धारगळकर, प्रसाद पावसकर, भैय्या गोवेकर, शुभम साळगावकर, सागर सावंत, सिद्धेश महाजन, महेश धुरी, नितीन सावंत, प्रशांत बांदेकर, भाऊ वाळके, ज्ञानदीप राऊळ, समीर कल्याणकर, समीर पालव, तेजस परब, ऋषीकेश सावंत, समीर सावंत, विनेश गवस, उदय धुरी आदिंसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *