सिंधुदुर्ग संपादकीय
दिनांक: २८ डिसेंबर २०२४
मालवणी बोली भाषेच्या संवर्धनासाठी आपलाही खारीचा वाटा म्हणून सिंधुदुर्ग प्रतिष्ठान (रजि.) मुंबई तर्फे नवीन मालवणी लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याचा उपक्रम आम्ही जाहीर केला होता.
कोरोना काळामुळे तो पूर्णत्वास नेता आला नव्हता.
आज आम्ही अत्यंत आनंदाने आमची वचनपूर्ती जाहीर करत आहोत.
पहिल्या दोन पुस्तकांसाठी दोन लेखकांची पुस्तके निवडली गेली होती.
१)गजालीतली माणसं – प्रकाश सरवणकर
३) गजाल – गाथण – पूर्णिमा गावडे मोरजकर
सर्व सोपस्कार पार पाडून आता ही दोन्ही पुस्तके प्रकाशनासाठी तयार होत आहेत. लवकरच प्रकाशन समारंभ करून दोन्ही पुस्तके वाचकांच्या हाती येतील.
सदर पुस्तकांचे प्रकाशन सिंधुदुर्ग प्रतिष्ठान तर्फे लवकरच करण्यात येईल.
प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी संपर्क :
प्रकाश सरवणकर
9869280660