ताज्या बातम्या

विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक.. निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी!

काही दिवसात बाप्पा चे होणार आगमन: मूर्ती शाळांमध्ये गजबजाट

मूर्ती घडविण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु

न्हावेली:प्रतिनिधि दिनांक:२७ ऑगस्ट २०२४ गणेशमूर्ती शाळा जागू न्हावेली / वार्ताहर अवघा १० दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील परंपरागत मूर्तीकरांच्या शाळा रात्री गजबजू लागल्या आहेत.जुलै महिन्यात पावसाचे दमदार आगमन झाल्यानंतर आता…

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी दोषीवर जलतगतीने कारवाई करा


उबाठा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष: रियाज खान

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ सिंधुदुर्ग किल्ल्यावर केवळ ९ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा काल सोमवार रोजी अचानक कोसळला. ही बाब खेदजनक असून या बांधकामातील दोषी असणाऱ्यां प्रत्येकावर कठोर…

लोकमान्य मल्टिपर्पज को – ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने डेगवे प्रशालेत चित्रकला स्पर्धा

२६ ऑगस्ट २०२४रोजी पारितोषिक वितरण समारंभ

सोसायटीच्या बांदा शाखेच्या व्यवस्थापिका श्रीमती खानोलकर यांची उपस्थिती

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा बांदा यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या हेतूसाठी माध्यमिक विद्यालय डेगवे…

विलवडेचे सोनू दळवी यांची शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी वर्णी

गेली पंधरा वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत: सामाजिक कार्यात मोठे योगदान

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: २६ ऑगस्ट २०२४ शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी विलवडेचे सोनू दळवी यांची निवड करण्यात आली. सोनू दळवी ओटवणे दशक्रोशीतील तरुण तडफदार युवा नेता असून त्यांचा…

संतोष गायके चें दातृत्व पंचक्रोशीतून होते कौतुक.

शाळेच्या पटांगणास भरीव देणगी देवून पेवर ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट पूर्णत्वास.

न्हवेली : प्रतिनिधि दिनाक: २६ ऑगस्ट २०२४ मळगाव शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या पटांगणाच्या पेवर ब्लॉक व रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण : संतोष गायके न्हावेली / वार्ताहर पुणे येथील श्री…

गोव्यातील   टॅक्सी व्यवसायिकांवर होतोय अन्याय : भेटण्यास मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही.

चौथ्या दिवशीही पावसात आंदोलन सुरूच.

मागण्या पुर्ण होण्याच्या आशेने टॅक्सी व्यावसायिक बघतोय वाट

(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक: २५ ऑगस्ट २०२४टॅक्सी व्यावसायिकांचे चौथ्या दिवशीही पावसात आंदोलन सुरूच , आज मुख्यमंत्री टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार, व्यवसायिकां कडून त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याची अपेक्षा असून गेले…

“भेटी लागे जीवा” दहावीच्या बॅचचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन

हाय व्हॅली जंगल रिसॉर्ट मध्ये तब्बल २५ वर्षांनी मित्र एकत्र

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २५ ऑगस्ट २०२४ खेमराज मेमोरियय इंग्लिश स्कुलच्या दहावीच्या १९९८-९९ बॅचचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी व अनेक जुन्या आठवणीना उजाळा देत संपन्न झाले. यावेळी तब्बल…

प्रशासनाने आश्वासनाला फासला काळिंबा

दिलेले आश्वासन मोडीस काढून निगूडे गावाला ठेवले अंधारात: सरपंच निगुडकर

सोमवार २६ ऑगस्ट पासून पुन्हा उपोषणास सुरवात.

सिंधुदूर्ग :प्रतिनिधि दिनांक:२५ ऑगस्ट २०२४ निगुडे परिसरातील क्वारी व केशर बाबतीत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले होते. त्यावेळी श्री निगुडकर यांना संबधित प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न…

कोरगाव – पेडणे येथे “ज्वेलरी मेकिंग” प्रशिक्षण कार्यक्रम

▪️ कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि कोरगाव ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम

(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक:२५ ऑगस्ट २०२४ कायम समाजातील दुर्बल घटकांच्या पाठीशी राहणाऱ्या कोकण कला व शिक्षण विकास संस्था व कोरगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच गोवा राज्यात महिलांसाठी “ज्वेलरी मेकिंग”…

डेगवे हायस्कूल मध्ये जादूचे प्रयोग

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:२४ ऑगस्ट २०२४ जगातील प्रसिद्ध जादूगार आपल्या शोमध्ये जे विविध जादूचे प्रयोग दाखवतात ते कोणताही चमत्कार किंवा जादूटोणा नसून केवळ विज्ञान व हातचलाखी वर आधारित असतात.…

You missed