ताज्या बातम्या

आकर्षक फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दणकेबाज आयोजनाची निरवडेवासियांना पर्वणी!

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, जि. प. सदस्य संदीपजी गावडे, आणि कणकवली नगराध्यक्ष श्री संदेशजी पारकर यांच्यासह अनेक मा यून्यवरांच्या उपस्थितीने “निरवडे महोत्सव-२०२६” कार्यक्रमाला आणली रंगत..
जादूगार वैभव कुमार यांना राष्ट्रीय ‘आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’ शिरवल येथे आयोजित एक गावं एक संघ क्रिकेट स्पर्धा. महाराष्ट्रातील फार्मर्स प्रोडूसर कंपनीची राज्यस्तरीय परिषद 30 मार्च रोजी संपन्न. तळवणे नं. ०२ ची  विद्यार्थिनी अंतरा मठकर जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम

जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते सत्कार.

सिंधुदुर्गातील शाळा वाचविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र.

जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला बाधक ठरणारा शासन निर्णय सुधारित करण्याची मागणी

दिनांक: ९/१/२०२६ सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थां, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चात दिलेला शब्द सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी कृतीत उतरवला आहे. राज्य सरकारचा 15 मार्च 2024 चा…

सरमळे – नागरतास येथे १० जानेवारी रोजी राम रक्षक देवतेचा जत्रोत्सव.

दिनांक: ९ /१/२०२६ सावंतवाडी: शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सरमळे (नांगरतासवाडी )येथे श्री देव राम रक्षक देवतेचा जत्रा उत्सव साजरा होणार असून सकाळी नेहमीप्रमाणे देवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा पाठ…

नईबाग ते सातार्डा  पुलावर स्ट्रीट लाईट लावा: सामाजिक कार्यकर्ते नितीन कलंगुटकर.

कोकण व्हिजन न्यूज चॅनलच्या पाठ पुराव्यानंतर पूल दुरुस्तीसाठी ५ कोटी मंजूर.

दिनांक: ८/१/२०२६ सातार्डा: महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणारा हा नईबाग सातार्डा महत्त्वाचा पुल आहे. पुलासाठी रुः ५ कोटी पुलाची दुरुस्तीसाठी मंजूर झाले आहेत. कोकण व्हिजन न्यूज चैनल च्या…

सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत
पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण
प्रेस क्लब च्या माध्यमातून पत्रकार दिन साजरा.

दिनांक: ७/१/२०२६ सावंतवाडी: आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून…

वेताळ प्रतिष्ठानच्या ‘दौड’ स्पर्धेत धावपटूंचा झंझावात; ‘गुरे ढोरे जपूया, निरोगी आयुष्य जगूया’ संदेशाला मोठा प्रतिसाद.

दिनांक: ०७/१/२०२६ शिरोडा: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरे ढोरे जपूया, निरोगी आयुष्य जगूया’ या वैशिष्ट्यपूर्ण दौड स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद लाभला. एकूण १२ गटांत…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

• ‘वैनतेयकार’ आदर्श पत्रकार पुरस्कार रूपेश हिराप यांना जाहीर. 

• मंगल नाईक-जोशी, अभय पंडीत, संतोष परब, भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांचीही पुरस्कारांसाठी निवड

दिनांक: ६ /१/२०२६ सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर…

दिनांक ७ जानेवारी रोजी साटेली येथे महापुरुष जत्रा उत्सव.

दिनांक: ४/१/२०२६ साटेली महापुरुष जत्रोत्सव सातार्डा – साटेली – खालचीवाडी ( गचकूळ ) येथील श्री महापुरुष देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि 7 जानेवारी होणार आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, ब्राह्मण भोजन…

उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून लोकाभिमुख व गतिमान कारभार व्हावा : ना. नितेश राणे..

सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या
इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन.

आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती.

दिनांक: ४/१/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ही इमारत भव्य दिव्य, सुसज्ज व अत्याधुनिक…

विकास करायचे असेल तर, स्थानिक उत्पादन वर प्रक्रिया करणे गरजेचे — डॉ. केतन चौधरी.

दिनांक: २/ १/२०२६ रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिकं व महिला शेतकरी मेळावा” या कार्यशाळेचे दिनांक ३०-१२-२०२५ रोजी…

आजगांव येथील रहिवासी सुलोचना पांढरे यांचे निधन.

दिनांक: २ /१/२०२६ सावंतवाडी : आजगांव येथील रहिवासी सुलोचना सदगुरु पांढरे ( वय ८२ ) यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पुतणे, पुतण्या, सूना, नातवंडे, जाऊ,…

You missed