आताच शेअर करा

दिनांक: २८/०८/२०२६

शिरोडा: श्री देवी  माऊली पंचायतन देवस्थान शिरोडा. गजर माऊलीचा सोहळा आंनदाचा अखंड हरीनाम सप्ताह येथे वारकरी दिंडी उत्सहात साजरी. रामपुरुष मंदिर पासून शिरोडा माऊली मंदिर पर्यंत दिंडी काढली जाते. वारकरी पद्धतीने जुनी परंपरा अजूनही कोकणात दिसते. अनेक प्रकारची सोंग नटली जातात. ज्ञानोबा तुकाराम च्या गजर म्हणत दिंडी वारकरी मंडळी माऊली मंदिरापर्यंत नेली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *