ताज्या बातम्या

६ एप्रिल – भाजपा स्थापना दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमातून साजरा करणार – भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब यांची माहिती…

६ एप्रिल भाजपा स्थापना दिन ते १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत संपन्न होणार विविध उपक्रम! कमळ चिन्ह आणि देशाचे संविधान घराघरात, मनामनात रुजवणार – विशाल परब यांचा निर्धार.
आकर्षक फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दणकेबाज आयोजनाची निरवडेवासियांना पर्वणी!

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, जि. प. सदस्य संदीपजी गावडे, आणि कणकवली नगराध्यक्ष श्री संदेशजी पारकर यांच्यासह अनेक मा यून्यवरांच्या उपस्थितीने “निरवडे महोत्सव-२०२६” कार्यक्रमाला आणली रंगत..
जादूगार वैभव कुमार यांना राष्ट्रीय ‘आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’ शिरवल येथे आयोजित एक गावं एक संघ क्रिकेट स्पर्धा. महाराष्ट्रातील फार्मर्स प्रोडूसर कंपनीची राज्यस्तरीय परिषद 30 मार्च रोजी संपन्न.

ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचा रौप्य मोहत्सव कार्यक्रम पडला पार

कार्यक्रमास माजी खासदार विनायक यांची उपस्थिती

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक:१४ ऑगस्ट २०२४ ओटवणे गावाचा सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी गेली 25 वर्षे ग्रामस्थ मंडळ मुंबई सातत्याने प्रयत्न करते. अव्याहत पणे एखादे कार्य करणे, संघटना दिवसांगणिक सभासदांनी…

रोणापाल येथे १६ ऑगस्ट पासून भजन सप्ताह

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१२ ऑगस्ट २०२४ रोणापाल माऊली मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. दि. १६ ऑगस्ट रोजी भजनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अभिषेक, त्यानंतर…

पाडलोस गाव व्हॉटसअप ग्रुप भजन स्पर्धेत पिंगुळी संघ अव्वल.

नुसते गुड, मॉर्निंग गुड नाईट चे मेसेज न करता सामाजिक क्षेत्रात उत्कर्ष वर्धक कामगिरी – असे ग्रुप जिल्ह्यात व्हावे असे मानकरी आनंद गावडे यांची प्रतिक्रिया.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक १२ ऑगस्ट २०२४ पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री देव रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ पिंगुळी (बुवा- रुपेश येमकर) यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. रवळनाथ…

मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या  आंदोलन स्थगित.


केलेल्या मागण्याची प्रशासनाने केली पुर्तता अन्यता
येत्या १५ ऑगस्टला करणार होते आंदोलनं

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक : १२ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २ फेब्रुवारी २०२३ च्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक होते…

कारीवडे गावचे दत्ताराम गावडे येत्या १५ ऑगस्ट ला छेडणार उपोषण

निर्णय न लागल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशारा

सिंधुदूर्ग : संपादकीय दिनांक : १० ऑगस्ट २०२४ कारीवडे पेडवेवाडीत धर्माजी गावडे यांनी नैसर्गिक पाणी प्रवाहाला बाधा येईल अशा पद्धतीने बांधकाम केल्याने लगतच्या आपल्या घराला धोका निर्माण झाला आहे. याबाबत…

बांदा येथे उदया रक्तदान शिबिर

बांदा प्रतिनिधि : विशाल गावकर दिनांक:१० ऑगस्ट २०२४ ‘बांद्याचा बाप्पा’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदाच्या वतीने येथे रविवार दिनांक ११ रोजी महारक्तदान शिबिराचे…

पंच अमित सावंत स्वखर्चातून बांधून दिले घर

गमबली दादाला दिलेला शब्द पाळला

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि दिनांक: १० ऑगस्ट २०२४ निवडणुकीत उमेदवार विजयी होण्यासाठी मतदारांना वेगवेगळी आश्वासने देतात. दिलेली आश्वासने सर्वच उमेदवार पाळतात, असे नाही. परंतु सावंतवाडा-मांद्रे येथील माजी सरपंच तथा पंच अॅड.…

कृष्णा पालयेकर गोवा विद्यापीठात दुसरा

शाहू फुले – आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे तर्फे गौरव

(गोवा) पेडणे :प्रतिनिधि ७ ऑगस्ट २०२४ कृष्णा पालयेकर यांनी गोवा विद्यापीठाच्या एम.ए च्या परीक्षेत गोवा राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करून समस्त पेडणेवासियांची मान अभिमानाने उंचावलेली आहे. कृष्णा पालेकर यांचे कार्य…

सावंतवाडी तालुक्यात कमेलियन नावाचा सापडला दुर्मीळ सरडा

सिंधुदूर्ग:प्रतिनिधि दिनांक: ७ ऑगस्ट २०२४ सिंधुदूर्ग जिल्हयातील सावंतवाडी तालुक्यात गाळेल या गावी कमेलियन नावाचा सरडा सापडला आहे.हा सरडा दुर्मिळ असून याची प्रजात क्वचितच भारतात सापडत असते.हा रंग बदलणारा सरडा म्हणुन…

मडूरा शेर्लेकर वाडीतील मुख्य रस्ता पूल धोकादायक :पांडुरंग ऊर्फ दाजी सातार्डेकर


पुर  परिस्थितीत गावाचा तुटतोय संपर्क

सिंधुदूर्ग प्रतिनिधि दिनांक: ७ ऑगस्ट २०२४ मडूरा माऊली मंदिर ते शेर्लेकर वाडी येथे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर पुल असुन बरेचे वर्षांपूर्वीचे जुनाट बांधकाम असल्या कारणाने धोका दायक परिस्थिती मध्ये आहे. हया…

You missed