आताच शेअर करा

सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर

दिनांक: २१ नोव्हेंबर २०२४

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ काल झालेल्या मतदान प्रक्रियेत सातार्डा व साटेली येथील बूथ क्रमांक २४०,२४२आणि २४३ तीनही बूथवर एकूण ६५% मतदान झाले. हे मतदान प्रक्रिया पार पाडत असताना कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडला नाही.

मतदारांनी अतिशय सुरक्षित आणि शांततेत आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान प्रक्रिया चालू असताना उमेदवारांनी मतदान केंद्रावर येऊन भेट दिली प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींनी जास्तीत जास्त मतदार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत एकंदरीत मतदानात वाढ झाल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *