आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक:२१ नोव्हेंबर २०२४


विलवडे गावची ग्रामदैवत  श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा होणार आहे.

दुपारपासून देवीची ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. रात्री पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर मामा मोचेमाडकर  पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.  सर्व भाविक भक्तांनी देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन मानकरी, देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.        

*शुगर/मधुमेह/डायबेटीज*              
नॉर्मल करण्यासाठी  अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T*  चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून  टेन्शन मुक्त जगा. 

*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
                                             
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇

❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम*                                                                                 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे  होतात*                              जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*

*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *