ताज्या बातम्या

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल_

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.
भरपावसात अचानक घरावर माडाचे झाड कोसळल्याने छपराचे आणि भिंतीचे नुकसान.

असनिये गावठाणवाडीतील घटना सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.
मळगावात शिवशंभू गृपतर्फे तिथीनुसार शिवराजाभिषेक व संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा. सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूल मध्ये निसर्ग व योगाचे महत्व.

प्राध्यापक रुपेश पाटील यांनी जबाबदारी आणि कर्तव्य या विषयावर केले मार्गदर्शन.
उद्या सावंतवाडीत दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा.

रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये दहावीतील विशेष गुणवंतांचा गौरव.

दिनांक: १८/०६/२०२६ मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेमधून शैक्षणिक वर्ष २०२५ – २०२६ दरम्यान इयत्ता दहावीच्या परीक्षेतील विशेष गुणवंतांचा गौरव समारंभ, १६ जून २०२६ रोजी संपन्न…

घारपी शाळेत शिक्षणाची गुढी उभारून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत!

रोप, पुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक किटच्या भेटीतून उजळली विद्यार्थ्यांची स्वप्ने.

दिनांक: १७/०६/२०२६ बांदा: दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळेची घंटा पुन्हा एकदा घणाणली आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीचे अंगण बालहास्याने बहरून गेले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षणाची गुढी…

सावंतवाडी नगरपरिषदेच्या  बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन.

अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही संपन्न ..,

दिनांक: १४/०६/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. यात सावंतवाडी नगर परिषदेच्या नरेंद्र डोंगर येथील…

सावंतवाडीला आदर्श शहर बनविणार; विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही
– पालकमंत्री नितेश राणे

विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन; सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

दिनांक: १४/०६/२०२६ सिंधुदुर्गनगरी: (जिमाका) सावंतवाडी शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करून ते आदर्श शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प असून, शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही…

लव्ह जिहादचे संकट आणि हिंदू समाजासमोरील आव्हान: आता नाही तर कधीच नाही!

दिनांक: १४/०६/२०२६ संपादकीय: आज आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक धक्कादायक घटना पाहिल्या की एक प्रश्न प्रकर्षाने डोके वर काढतो—आपल्या मुली खरोखरच सुरक्षित आहेत का? राज्यात सातत्याने उघडकीस येणारी ‘लव्ह जिहाद’ची नवनवीन…

मेडिकल शिक्षणासोबत स्वयंरोजगाराची वाटचाल प्रेरणादायी – सौ. वेदिकाताई परब.

दिनांक: १४/०६/२०२६ वेगुर्ला:वेंगुर्ला येथील शिरोडा नाका परिसरात, बँक ऑफ इंडिया शेजारी सुरू करण्यात आलेल्या “प्रेमाचा चहा” या नवीन उपक्रमाचे उद्घाटन आज सौ. वेदिकाताई परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मेडिकलचे…

स्वतःला इतके सक्षम व यशस्वी करा की दुनिया तुमच्या मागे येईल : आ. निलेश राणे.

सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान..

दिनांक: १३/०६/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले, “जीवनात निष्ठेला सर्वोच्च स्थान द्या आणि नेहमी साधेपणा जपा. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, तिथे इतके मोठे व्हा…

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत निरवडेच्या योगेश पारकरची बाजी…

दिनांक: १२/०६/२०२६ न्हावेली /वार्ताहर महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे नवी मुंबई येथे ४ जून ते ६ जून या कालावधीत २० वी महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच कॅडेटन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धा…

न्हावेली माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा.

जोड रस्ता घोटाळा: कंत्राटदार अधिकाऱ्यांचे साटेलोटे.

गावातील नागरिकांची फसवणूक:१५ दिवसात चौकशी न झाल्यास उपोषणाच्या निर्णयावर ठाम.

दिनांक: १२/०६/२०२६ न्हावेली: मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या न्हावेली जोड रस्त्याच्या कामात गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, न्हावेली माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी…

राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व साहित्य पुरस्कार – २०२६.

दिनांक: ११/०६/२०२६ सातारा/वाई: के. एस. आय. पब्लिकेशन महाराष्ट्र राज्य आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिरग नक्षत्र’ राज्यस्तरीय ५ व्या कवी संमेलनानिमित्त, यावर्षीचा मानाचा…

You missed