
दिनांक: ०५/०९/२०२६
शिरोडा: प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी अंतर्गत शिरोडा ग्रामपंचायत व जिल्हा हिवताप कार्यालय ओरोस यांच्या निरीक्षणाखाली शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे धुर फवारणी करण्यात आली. आदरणीय डॉक्टर विवेक कदम. डॉक्टर विक्रांत सावंत. आरोग्य सहाय्यक साईनाथ वेटे व आरोग्य सेवक बी आय तांबोसकर. व रेडकर त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय शिरोडा यांचे कर्मचारी व शिरोडा ग्रामस्थ उपस्थित होते.
