ताज्या बातम्या

बांदा येथील पिंपळेश्वर मंदीर ते गाळेल या रस्त्यास प्रारंभ..

प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतून होणार रस्ता.
घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी “एप्रिल फूल” दिवशी झाडांना केले ‘कूल’ यशाची परंपरा कायम राखत शरण्याचे घवघवीत यश…. ६ एप्रिल – भाजपा स्थापना दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमातून साजरा करणार – भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब यांची माहिती…

६ एप्रिल भाजपा स्थापना दिन ते १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत संपन्न होणार विविध उपक्रम! कमळ चिन्ह आणि देशाचे संविधान घराघरात, मनामनात रुजवणार – विशाल परब यांचा निर्धार.
आकर्षक फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दणकेबाज आयोजनाची निरवडेवासियांना पर्वणी!

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, जि. प. सदस्य संदीपजी गावडे, आणि कणकवली नगराध्यक्ष श्री संदेशजी पारकर यांच्यासह अनेक मा यून्यवरांच्या उपस्थितीने “निरवडे महोत्सव-२०२६” कार्यक्रमाला आणली रंगत..

सहवेदना  – दुःखद निधन
    तुकाराम मोरजकर

दिनांक: ५ मार्च २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर बांदा देऊळवाडी येथील जेष्ठ नागरिक संघाचे सक्रीय सदस्य तुकाराम महादेव मोरजकर (वय ७८)यांचे बुधवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.…

शिरोडा येथील माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” कार्यक्रमाला काल  पासुन सुरुवात..

शिरोडा येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन.

दिनांक: ५ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे शिरोडा येथील माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” कार्यक्रमाला सुरुवात झाली श्री देवी माऊली मंदिर सुशोभीकरण तसेच परिवार देवता, मंदिर परिसर सुशोभीकरण, रंगरंगोटी…

तेरवण येथे झालेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

तेरवण, मेढेसह कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील काही गावातील आबालवृद्धानी घेतला लाभ.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे उपचार म्हणजे एक देणगीच आहे. कारण आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच या औषधांची निर्मिती केली…

बांदा येथे भर वस्तीत जंगली श्र्वापदाचा वावर..

गोठ्यात बांधलेल्या वासराचा  पाडला फडशा.

दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५ बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरात उभा बाजार येथे भर वस्तीत घरामागे असलेल्या गोठ्यात शिरून एका जंगली श्वापदाने गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा पाडण्याची…

डेगवे प्रशालेत स्वामी आर्यानंद यांचे मौलिक विचार.

बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर दिनांक: १६ फेब्रुवारी २०२५ ” Bagless saturday “या उपक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी माध्यमिक विद्यालय, डेगवे या प्रशालेमध्ये रामकृष्ण मठ, फोंडा गोवा चे स्वामी…

शिवजयंतीचे औचित्य साधून बांदा येथे जिल्हास्तरीय विविध स्पर्धा..

जिल्हा परिषद केंद्रशाळेत वकृत्व पोवाडा शिवगीत गायन स्पर्धा.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १६ फेब्रुवारी २०२५ श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व, पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धेला…

माडखोल धरणाच्या कालव्यातून पॉईंट टू पॉईंट पाणीपुरवठा सुरू करा..

पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामस्थांसह आमरण उपोषण छेडणार: उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांचा इशारा.

ठेकेदाराच्या बेजबाबदार पणामुळे शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित.

दिनांक: १५ फेब्रुवारी २०२५ सावंतवाडी: माडखोल धरणाच्या कालवा दुरुस्ती बाबत गेल्या चार वर्षां सुमारे दोन कोटी रुपये खर्च करूनही अधिकारी वर्गासह संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदार व कर्तव्य शून्य कारभारामुळे अनेक शेतकरी…

भंडारा उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत

स्वागतोत्सुक: शर्वाणी गावकर भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सिंधुदूर्ग.

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: १५ फेब्रुवारी २०२५

You missed