ताज्या बातम्या

शिवसेना जिल्हाप्रमुख सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन स्लिंगशॉट स्पर्धेत मडूरा गावातील मुलीचा डंका.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पटकावले सुवर्णपदक.

भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पॅरिस मध्ये झाली निवड..
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे स्वप्न साकार करण्याची ही मुहूर्तमेढ : ना. नितेश राणे

‘झोया मरीन’ बोट बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार.
न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा १६ रोजी गुरु अभिवादन सोहळा. एकच नारा, एकच नारा… हर घर तिरंगा, घर घर तिरंगा!’

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांची देशभक्तीचा संदेश देणारी जनजागृती रॅली.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या  बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन.

अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही संपन्न ..,

दिनांक: १४/०६/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. यात सावंतवाडी नगर परिषदेच्या नरेंद्र डोंगर येथील…

सावंतवाडीला आदर्श शहर बनविणार; विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही
– पालकमंत्री नितेश राणे

विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन; सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

दिनांक: १४/०६/२०२६ सिंधुदुर्गनगरी: (जिमाका) सावंतवाडी शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करून ते आदर्श शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प असून, शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही…

लव्ह जिहादचे संकट आणि हिंदू समाजासमोरील आव्हान: आता नाही तर कधीच नाही!

दिनांक: १४/०६/२०२६ संपादकीय: आज आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक धक्कादायक घटना पाहिल्या की एक प्रश्न प्रकर्षाने डोके वर काढतो—आपल्या मुली खरोखरच सुरक्षित आहेत का? राज्यात सातत्याने उघडकीस येणारी ‘लव्ह जिहाद’ची नवनवीन…

मेडिकल शिक्षणासोबत स्वयंरोजगाराची वाटचाल प्रेरणादायी – सौ. वेदिकाताई परब.

दिनांक: १४/०६/२०२६ वेगुर्ला:वेंगुर्ला येथील शिरोडा नाका परिसरात, बँक ऑफ इंडिया शेजारी सुरू करण्यात आलेल्या “प्रेमाचा चहा” या नवीन उपक्रमाचे उद्घाटन आज सौ. वेदिकाताई परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मेडिकलचे…

स्वतःला इतके सक्षम व यशस्वी करा की दुनिया तुमच्या मागे येईल : आ. निलेश राणे.

सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान..

दिनांक: १३/०६/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले, “जीवनात निष्ठेला सर्वोच्च स्थान द्या आणि नेहमी साधेपणा जपा. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, तिथे इतके मोठे व्हा…

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत निरवडेच्या योगेश पारकरची बाजी…

दिनांक: १२/०६/२०२६ न्हावेली /वार्ताहर महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे नवी मुंबई येथे ४ जून ते ६ जून या कालावधीत २० वी महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच कॅडेटन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धा…

न्हावेली माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा.

जोड रस्ता घोटाळा: कंत्राटदार अधिकाऱ्यांचे साटेलोटे.

गावातील नागरिकांची फसवणूक:१५ दिवसात चौकशी न झाल्यास उपोषणाच्या निर्णयावर ठाम.

दिनांक: १२/०६/२०२६ न्हावेली: मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या न्हावेली जोड रस्त्याच्या कामात गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, न्हावेली माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी…

राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व साहित्य पुरस्कार – २०२६.

दिनांक: ११/०६/२०२६ सातारा/वाई: के. एस. आय. पब्लिकेशन महाराष्ट्र राज्य आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिरग नक्षत्र’ राज्यस्तरीय ५ व्या कवी संमेलनानिमित्त, यावर्षीचा मानाचा…

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत साहिश तळणकरचा ‘सुवर्णवेध’

एसपीके महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या यशाचे कौतुक.

दिनांक: ११/०६/२०२६ न्हावेली /वार्ताहर एनसीसी संचलनालय महाराष्ट्र राज्यातर्फे आयोजित इंटर ग्रुप साहिश तळणकर शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेत येथील एसपीके कॉलेजचा एनसीसी कॅडेट साहिश तळणकर याने सुवर्णपदक पटकावले. साहिश हा…

मडूरा येथील प्रकरणात बांदा पोलिस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल.

दिनांक: १०/०६/२०२६ बांदा: मडुरा रेखवाडी येथे वीज खांबावरील बल्ब बदलताना ११ केव्ही विद्युत प्रवाहाचा धक्का बसून युवक जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…

You missed