आताच शेअर करा

दिनांक: २२/०९/२०२६

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे पालकमंत्री नितेश राणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाविअर फर्नांडिस युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस उपस्थित होते. संजू परब यांनी पालकमंत्री नितेश राणे व मनीष दळवी यांचे स्वागत केले. यावेळी परब कुटुंबीय, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्नेही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *