ताज्या बातम्या

स्लिंगशॉट स्पर्धेत मडूरा गावातील मुलीचा डंका.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पटकावले सुवर्णपदक.

भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पॅरिस मध्ये झाली निवड..
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे स्वप्न साकार करण्याची ही मुहूर्तमेढ : ना. नितेश राणे

‘झोया मरीन’ बोट बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार.
न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा १६ रोजी गुरु अभिवादन सोहळा. एकच नारा, एकच नारा… हर घर तिरंगा, घर घर तिरंगा!’

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांची देशभक्तीचा संदेश देणारी जनजागृती रॅली.
सिंधुदुर्ग जिल्यातील  कवी, समाजसेवक संतोष चिले यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान.

स्लिंगशॉट स्पर्धेत मडूरा गावातील मुलीचा डंका.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पटकावले सुवर्णपदक.

भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पॅरिस मध्ये झाली निवड..

दिनांक: १६/०८/२०२६ सावंतवाडी: काहीं वर्षापूर्वी मडूरा रेडकरवाडी येथे राहणारी मुलगी कुमारी: वैशाली बापू शिरोडकर ही आत्ताची दैवज्ञ ब्राह्मण समाजातील राहणाऱ्या सौ. स्वप्नाली संतोष कारेकर यांनी ०९ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न…

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे स्वप्न साकार करण्याची ही मुहूर्तमेढ : ना. नितेश राणे

‘झोया मरीन’ बोट बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार.

दिनांक: १६/०८/२०२६ सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा व या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे हे स्वप्न काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण…

न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा १६ रोजी गुरु अभिवादन सोहळा.

दिनांक: १५/०८/२०२६ सावंतवाडी : न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा रविवार, १६ ऑगस्ट रोजी श्री भगवती हॉल, मळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. संगीत क्षेत्रातील गुरुजनांप्रती कृतज्ञता…

एकच नारा, एकच नारा… हर घर तिरंगा, घर घर तिरंगा!’

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांची देशभक्तीचा संदेश देणारी जनजागृती रॅली.

दिनांक: १३/०८/२०२६ बांदा: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी, तिरंग्याबद्दल आदर आणि अभिमान निर्माण व्हावा तसेच प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक…

सिंधुदुर्ग जिल्यातील  कवी, समाजसेवक संतोष चिले यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान.

दिनांक: ०९/०८/२०२६ सावंतवाडी:साहित्य, समाजप्रबोधन आणि नि:स्वार्थ सेवाभावी कार्यामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे (ता. सावंतवाडी) येथील सुपुत्र, लेखक, कवी व समाजसेवक सन्माननीय संतोष दत्ताराम चिले यांना भारत सरकार मान्यताप्राप्त…

विलवडेच्या महेश नाईक यांना ‘महाराष्ट्र संगीत रत्न पुरस्कार’ प्रदान .

दिनांक: ०९/०८/२०२६ बांदा: सिंधुदुर्गनगरीत ‘कोकण कला साहित्य गौरव संमेलन’ बांदा : सिंधुदुर्गनगरीत भव्य सोहळ्यात विलवडे येथील युवा भजनी कलाकार बुवा महेश मनोहर नाईक यांना त्यांच्या उल्लेखनीय,सातत्यपूर्ण आणि समाजहिताच्या कार्याबद्दल ‘महाराष्ट्र…

व्ही एन नाबर प्रशालेतील विद्यार्थी  रुद्र मोरजकर याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

दिनांक: ०९/०८/२०२६ बांदा: शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी दुर्गवाड – कुडाळ येथे झालेल्या टेनिस क्रिकेट वेलफेअर असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग संलग्न टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तर्फे टेनिस बॉल स्पर्धा…

घरगुती सिलेंडरचा कालावधी कमी करा..

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब यांची मागणी.

जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.

दिनांक: ०९/०८/२०२६ बांदा: घरगूती एलपीजी गॅँस सिलिंडर बुकिंगसाठी लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा तातडीने कमीकरून नागरिकांना दिलासा देण्याबाबतचे निवेदन नुकतेच भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब यांनी जिल्हाधिकारी यांना…

आंबोलीच्या महादेवगड पॉईंटवर मृत्यूचा सापळा! रेलिंग ओलांडण्याची एक चूक ठरली जीवघेणी.

४०० फूट दरीत कोसळून डॉक्टरांचा दुर्दैवी अंत. आयुब सय्यद बेळगाव येथील व्यक्ती.

दिनांक: ०६/०८/२०२६ आंबोली: आंबोली येथील प्रसिद्ध महादेवगड पॉईंट येथे सुरक्षेचे रेलिंग ओलांडण्याची एक क्षणाची चूक निपाणी (जि. बेळगाव) येथील पर्यटकाच्या जीवावर बेतली. सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून डॉ. आयुब…

– “पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार!” –  भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांचे अभिवचन!

– सलग तिसऱ्या वर्षी मॅरेथॉनचा जल्लोष!, महाराष्ट्रासह गोवा-कर्नाटकातील शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग!

दिनांक: ०५/०८/२०२६ आंबोली: निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेल्या आंबोलीची ओळख आजवर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून होती; मात्र आता याच आंबोलीच्या हिरव्यागार कुशीतून ‘मान्सून मॅरेथॉन’ची नवी ओळख जगाच्या नकाशावर निर्माण…

You missed