आताच शेअर करा

दिनांक:१५/११/२०२६

तुळस:यशवंत उर्फ बाळू परब मित्रमंडळ आणि आरसीसी देऊळवाडा-तुळस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपावली शो टाईम पर्व तिसरे या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब साहेब यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी, उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस तसेच यशवंत उर्फ बाळू परब, दीपेश परब आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed