ताज्या बातम्या

पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांच्या देखकेखाली नावेली येथील बंधाऱ्याचे काम पूर्ण. पाच दिवसांच्या बँकिंगसाठी देशभरात बँकर्सचा एल्गार; 7.5 लाख अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी

रविवारी केली ग्राहकसेवा; आजपासून तीन दिवसांचा देशव्यापी संप — ‘ही सुट्टीची मागणी नव्हे, प्रलंबित कराराच्या अंमलबजावणीचा प्रश्न’..
पालकमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करणार पाहणी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ई पिक पाहणीधीम्या गतीने : शामसुंदर राय.

शेतकऱ्यांना आवाहन पीकपाणी करा.
ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता.
दीपकभाई केसरकर यांनी संजू परब यांच्या गणरायाचे घेतले दर्शन.

प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचा
उद्या २७ वा पुण्यतिथी सोहळा..

दिनांक: २१ एप्रिल २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर इन्सुली बिलेवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजनइन्सुलि प्रतिनिधीप. पू. सद्गुरु आबा महाराज यांच्या २७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी इन्सुली बिलेवाडी…

नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्सच्या भक्तिरंग कार्यक्रमातून उपस्थितांची मने जिंकली .

दिनांक: २१ एप्रिल २०२५ पेडणे (प्रतिनिधी )वरचा वाडा मोरर्जी येथील नृत्य शिक्षिका वैष्णवी उमा रघुनाथ जोशी आणि नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स च्या विद्यार्थ्यांनी मोरर्जी फडते कुल येथील श्री सातेरी देवीच्या…

गावातील मंदिरे संस्कृती टिकवण्याबरोबरच सर्व समाजाला संघटित करण्याचं काम करते. खासदार सदानंद तानावडे.

पेडणे /प्रतिनिधि दिनांक: २१ एप्रिल २०२५ गावागावातील जी प्रमुख मंदिरे आहेत. त्या मंदिरामध्ये धार्मिक उत्सवाबरोबरच आपली संस्कृती आपली परंपरा आणि सर्व समाजाला एकत्रित आणून एकोपा तयार करण्याबरोबरच गावचा विकास करण्यास…

श्री गजानन देवस्थान रेडी येथील गणपतीचा ४९ वा वाढदिवस समारंभ

दिनांक: १७ एप्रिल २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे श्री गजानन देवस्थान रेडी येथील गणपतीचा ४९ वा वाढदिवस समारंभ १८ एप्रिल २०२५ रोजी साजरा होत आहे. श्री गणेश मंदिर रेडी येथील…

श्री औदुंबर दत्त देवस्थान तिरोडा येथील मंदिरात शुद्धीकरणाचा विधी सोहळ्याला  सुरुवात.

दिनांक: १७ एप्रिल २०२५ तळवणे प्रतिनिधी : शंकर गावडे बामणवाडी तिरोडा येथील श्री औदुंबर दत्त देवस्थान मंदिरात शुद्धीकरणाचा विधी होणार त्यानिमित्ताने १५ एप्रिल २०२५ रोजी अनेक धार्मिक विधी तसेच अनेक…

क्रांतीचा इतिहास तेवत ठेवा- प्रा. पूनम गायकवाड..

  दोडामार्ग महाराजा हॉल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रतिपादन.

दिनांक: १७ एप्रिल २०२५ दोडामार्ग प्रतिनिधी: महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांनी अखंड मानवाच्या कल्याणासाठी, समग्र परिवर्तानासाठी लढे लढले. आज त्यांच्या विचार लढ्यांना आव्हान देणारी व्यवस्था एकाबाजूने…

मडूरा तिठा हनुमान मंदिरात मूर्ती तत्वोत्तरण विधी संपन्न.

दिनांक: १७ एप्रिल २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर रोणापाल – मडूरा तिठा येथील श्री हनुमान मंदिरात पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मूर्ती तत्वोत्तरण विधी भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पुरोहित विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली…

आडेली येथे निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

आडेली /प्रतिनिधि दिनांक: १३ एप्रिल २०२५ सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि आडेली येथील श्री सोमेश्वर शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने आडेली गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान…

बांदा भाजप तर्फे रक्त तपासणी शिबिराचे आयोजन.

दिनांक: १२ एप्रिल २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर भाजप बांदा शहर तर्फे बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, महिला शहराध्यक्ष स्मिता पेडणेकर व महिला शहर उपाध्यक्ष माधवी गाड यांच्या संयुक्त…

अणसूर येथील श्री देव दाडोबा  कलशारोहण सोहळा..

अणसूर येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन.

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: १२ एप्रिल २०२५ अणसूर येथील श्री देव दाडोबा कलशारोहण सोहळा दि.१३ एप्रिल २०२५ रोजी सुरू होत असून दि. १५ एप्रिल २०२५रोजी संपन्न होणार आहे. अणसूर…

You missed