ताज्या बातम्या

सावंतवाडी नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ शिक्षकाच्या घरात पाणी.

शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांची घटनास्थळी धाव. 
‘महामार्ग’ कथासंग्रहातून कष्टकरी समाजाचे प्रश्न येतात
–दशरथ परब.
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल_

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.
भरपावसात अचानक घरावर माडाचे झाड कोसळल्याने छपराचे आणि भिंतीचे नुकसान.

असनिये गावठाणवाडीतील घटना सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.
मळगावात शिवशंभू गृपतर्फे तिथीनुसार शिवराजाभिषेक व संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.

कर्करोग तपासणी व आरोग्य शिबिराचे उद्घाटन: शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब यांच्या हस्ते.

दिनांक: २६ डिसेंबर २०२५ शिरोडा: शिरोडा येथे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन द्वारे मोफत कर्करोग तपासणी व…

सिंधुदुर्गात पहिले “५ स्टार हॉटेल” उभारण्याचा मार्ग मोकळा
*पालकमंत्री नितेश राणेंचा पुढाकार

*वेंगुर्लेतील शिरोडा–वेळाघर येथे ताज समूहाकडून प्रकल्प; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली मुंबईत बैठक,

दिनांक: २४ डिसेंबर २०२५ मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी वेंगुर्लेमधील मधील शिरोडा-वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिले ‘5 स्टार हॉटेल’ उभारले जाणार आहे. शिरोडा वेळाघर येथील जमिनीबाबत मे.इंडियन हॉटेल…

ओंकार फाउंडेशन च्या वतीने वाफोली विलवडे परिसरात ग्रामसभा..

क्वारी केशर प्रकल्प विरोधात बैठक.

दिनांक: २२ डिसेंबर २०२५ बांदा: ओंकार फाउंडेशनच्या माध्यमातून वाफोली–विलवडे परिसरातील ग्रामस्थांनी क्वारी व क्रेशर प्रकल्पाविरोधात एकत्र येत ठोस लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीला दोन्ही गावांतील बाधित शेतकरी…

सातार्डा येथील दोन राज्यांना जोडणार पूल धोकादायक परिस्थितीत…

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मानवी जनजीवन मृत्यूच्या सापळ्यात.

दिनांक: २३ डिसेंबर २०२५ सातार्डा प्रतिनिधि: संदीप कवठणकर सातार्डा: सावंतवाडी,ता.२२:महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणारा सातार्डा येथील पूल सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा पूल मृत्यूचा सापळा…

पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा  जागतिक नकाशावर झळकणार : ना. नितेश राणे.

पारपोलीत ‘ट्री-हाऊस’ व ‘फुलपाखरू महोत्सवा’चे शानदार उद्घाटन.

दिनांक: २० डिसेंबर २०२५ सावंतवाडी | प्रतिनिधी“पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा, ही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची संकल्पना होती. केवळ संकल्पना मांडून न थांबता त्यांनी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून…

तालुका स्तरीय स्पर्धेत बांदा नंबर १ चे यशस्वी स्पर्धक.

दिनांक: २० डिसेंबर २०२५ बांदा: तालुकास्तरीय स्पर्धेत बांदा नंबर 1 चे यशस्वी संघ व विद्यार्थी खालीलप्रमाणे.1) लहान गट मुलगे खो-खो प्रथम क्रमांक 2) मोठा गट मुलगे खो-खो प्रथम क्रमांक 3)…

महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था संपुष्टात..

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वात मोठा फटका.

दिनांक: १९ डिसेंबर २०२५ सावंतवाडी: महाराष्ट्र शासनाच्या १५ मार्च २०२४च्या शासन निर्णयाप्रमाणे संच मान्यतेचे निकष लावल्यास सिंधुदुर्ग सह संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजतील याबद्दल ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व…

वाफोली विलवडे परिसरातील नागरिकांचा क्वारी आणि केशराला विरोध.

येत्या २१ डिसेंबर ला ग्रामस्थांची बैठक.

दिनांक: १९ डिसेंबर २०२५ बांदा: वाफोली विलवडे या परिसरातील असणाऱ्या क्वारी आणि क्रशर च्या विरोधात रविवार दि २१/१२/२५ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता वाफोली ग्रामस्थ्यांची येथील समाजिक कार्यकर्ते श्री गुणेश…

श्री सरस्वती विद्यालय आरवली-टांक शाळा टिकवण्यासाठी पंचक्रोशीतील पालकांची तातडीची सभा संपन्न…

दिनांक: १७ डिसेंबर २०२५ शिरोडा: आज सोमवार दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी आरवली टांक येथील श्री सरस्वती विद्यालयात शाळेच्या भवितव्याबाबत ग्रामस्थ एकवटले. १५ मार्च २०२४च्या शासन निर्णयांमुळे या विद्यालयातील शिक्षक…

गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती.

– मंत्री नितेश राणेंची माहिती; मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय…

दिनांक: १७ डिसेंबर २०२५ मुंबई : महाराष्ट्राचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचा…

You missed