आरोस गावातील श्री देव गिरोबा जत्राउत्सव आज
तळवणे प्रतिनिधी / राहुल गावडे दिनांक: १० डिसेंबर २०२४ श्री देव गिरोबा हे एक आरोस गावातील एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गावातील तसेच इतर सीमेलगेतच्या गावातील भक्तांचा श्री देव…
पक्षीप्रेमींसाठी व निरीक्षकांसाठी सिंधुदुर्गातील दोडामार्ग तिलारी धरण परिसर ठरतोय स्वर्ग
सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक : ८ डिसेंबर २०२४ महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील अमेझॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिलारीला लाभलेले निसर्ग सौंदर्य, किल्ले, धबधबे, जंगल यासारखी नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे आहेत.ही पाहण्यासाठी अनेक…
डॉ.अनिल जिजाबाई कांबळे यांचे Enemy Of America
होतेय अमेरिकेत प्रकाशित.
सिंधुदूर्ग / संपादकीय दिनांक :४ डिसेंबर २०२४ आंतरराष्ट्रीय कीर्तचे नाटककार लेखक कवी समीक्षक सावंतवाडीचे सुपुत्र अनिल जिजाबाई कांबळे यांचे बहुचर्चित आणि साहित्य व बौध्दिक वर्तुळात उत्सुकता असलेले Enemy Of America…
तूये हॉस्पिटल कृती समितीची दिनांक ५ डिसेंबर रोजी बैठक
(गोवा) पेडणे : प्रतिनिधि दिनांक: ३ डिसेंबर २०२४ तूये हॉस्पिटल कृती समिती, गुरुवार दिनांक 5 रोजी सकाळी 10:30 वाजता , नवीन हॉस्पिटल परिसर जवळ पत्रक वितरित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात…
कोकण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत वाचन स्पर्धा.
बांधा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनांक: ३ डिसेंबर २०२४ कोकण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या शालेय प्रकट वाचन स्पर्धेत लहान गटात नूतन माध्यमिक…
श्री देवी सातेरी भद्रकाली जत्रा उत्सव ४ डिसेंबर रोजी
तळवणे प्रतिनिधी/ राहुल गावडे दिनांक: ४ डिसेंबर २०२४ सिंधुदुर्गातील गोव्याच्या सीमेलगत वसलेल गाव आरोंदा येथील श्री देवी सातेरी भद्रकाली जात्रोत्सव उद्या. श्री देवी सातेरी भद्रकाली जत्रा ही सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध…
बांदेश्वर-भूमिका मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा
बांदा प्रतिनिधी :अक्षय मयेकर दिनांक: २ डिसेंबर २०२४ सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा देव दीपावली निमित्त श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिरात दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात शेकडो भाविकांनी सहभाग घेत दोन्ही…
नाडकर्णी यांच्या कायम ठेवून देणगीतून वकृत्व स्पर्धेचे आयोजन
बांधा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनांक: २ डिसेंबर २०२४ मुलांना आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे तसेच नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने (कै.) शशिकांत नाडकर्णी यांच्या…
श्री देवी माऊली डोंगरपाल वार्षिक जत्रा उत्सव २ डिसेंबर रोजी
बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनांक:१ डिसेंबर २०२४सालाबादप्रमाणे श्री देवी माऊली मंदिर, डोंगरपाल वार्षिक जत्रौत्सव २०२४ सोमवार दिनांक – २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजल्या पासून विविध धार्मिक कार्यक्रमाने…
फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या ख्रिस्ती बांधवांना सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सेवेसाठी तत्पर
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: १ डिसेंबर २०२४ ओल्ड गोवा येथीलफेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या दहातवर्षापासून यावर्षीही भल्या…
