ताज्या बातम्या

विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक.. निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी!

बांदा येथील पिंपळेश्वर मंदीर ते गाळेल या रस्त्यास प्रारंभ..

प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतून होणार रस्ता.

दिनांक: ०६/०४/२०२६ बांदा: प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत पिंपळेश्वर मंदिर ते गाळेल या मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क अधिक सुलभ होणार असून स्थानिक नागरिकांच्या…

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी “एप्रिल फूल” दिवशी झाडांना केले ‘कूल’

दिनांक: ०६/०४/२०२६ बांदा: “एप्रिल फूल” म्हटले की, एकमेकांची गंमत, थट्टा आणि खोड्या यांचे वातावरण असते. मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी यंदाचा “एप्रिल फूल” दिवस एका आगळ्यावेगळ्या आणि…

यशाची परंपरा कायम राखत शरण्याचे घवघवीत यश….

दिनांक: ०६/०४/२०२६ बांदा: पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ या शाळेची यशस्वी परंपरा कायम राखत कु. शरण्या संदिप वायंगणकर हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. शाळेतील एकूण चार…

६ एप्रिल – भाजपा स्थापना दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमातून साजरा करणार – भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब यांची माहिती…

६ एप्रिल भाजपा स्थापना दिन ते १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत संपन्न होणार विविध उपक्रम! कमळ चिन्ह आणि देशाचे संविधान घराघरात, मनामनात रुजवणार – विशाल परब यांचा निर्धार.

दिनांक: ०५/०४/२०२६ सावंतवाडी: भाजपाचा वर्धापन दिन कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाचा विषय आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस ६ एप्रिल…

आकर्षक फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दणकेबाज आयोजनाची निरवडेवासियांना पर्वणी!

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, जि. प. सदस्य संदीपजी गावडे, आणि कणकवली नगराध्यक्ष श्री संदेशजी पारकर यांच्यासह अनेक मा यून्यवरांच्या उपस्थितीने “निरवडे महोत्सव-२०२६” कार्यक्रमाला आणली रंगत..

दिनांक: ०४/०४/२०२६ सावंतवाडी: निरवडे ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळांने आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य अशा “निरवडे महोत्सव २०२६” चे आज निरवडे येथे जल्लोषी वातावरणात उद्घाटन करण्यात आले.…

जादूगार वैभव कुमार यांना राष्ट्रीय ‘आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’

दिनांक: ०४/०४/२०२६ सावंतवाडी: कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची बातमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओटवणे ता.सावंतवाडी परिसरातील युवा जादूगार वैभव रामदास पारकर (कलाक्षेत्रातील नाव – जादूगार वैभवकुमार) यांना पुणे येथील प्रतिष्ठित संस्थेने Artbeats India…

शिरवल येथे आयोजित एक गावं एक संघ क्रिकेट स्पर्धा.

दिनांक: ०४/०४/२०२६ सावंतवाडी: संदीप चौकेकर मित्र मंडळ व प्रवीण तांबे मित्र मंडळ शिरवळ आयोजित एक गाव एक संघ भव्य खुल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक १५एप्रिल ते १९ एप्रिल यादरम्यान…

महाराष्ट्रातील फार्मर्स प्रोडूसर कंपनीची राज्यस्तरीय परिषद 30 मार्च रोजी संपन्न.

दिनांक: ०२/०४/२०२६ सावंतवाडी: महाराष्ट्र राज्यातील सर्व फार्मर्स प्रोड्युसर कंपनींची राज्यस्तरीय परिषद दिनांक 30 मार्च रोजी मुंबई नरिमन पॉईंट मध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये संपन्न झाली .महाराष्ट्रातील सुमारे 600 हून अधिक…

तळवणे नं. ०२ ची  विद्यार्थिनी अंतरा मठकर जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम

जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते सत्कार.

दिनांक: ०२/०४/२०२६ सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं. ०२ ची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अंतरा बापू मठकर हिने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावून…

कोलझर येथील निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि माऊली ग्रामविकास कला क्रीडा मंडळाचे आयोजन.

दिनांक: ०२/०४/२०२६ (दोडामार्ग🙂 कोलझर प्रतिनिधी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि श्रीदेवी माऊली ग्रामविकास कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोलझर गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व…

You missed