आताच शेअर करा

दिनांक: ०४/०४/२०२६

सावंतवाडी: संदीप चौकेकर मित्र मंडळ व प्रवीण तांबे मित्र मंडळ शिरवळ आयोजित एक गाव एक संघ भव्य खुल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक १५एप्रिल ते १९ एप्रिल यादरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५१ हजार रुपये, तृतीय पारितोषिक १५००० रुपये, चतुर्थ पारितोषिक १५००० रुपये, आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहेत .तसेच उत्कृष्ट फलंदाज २५०० रुपये उत्कृष्ट गोलंदाज २५०० रुपये सामनावीर ५००० रुपये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक २५०० रुपये अशी विविध पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. एक गाव एक संघ मर्यादित क्रिकेट स्पर्धा असल्याने या स्पर्धेत प्रवेश फी १२,००० रुपये आकारली गेली आहे. सर्व सामने लीग  पद्धतीने खेळवण्यात येणार  आहेत.प्रथम १६ नावे नोंदणी करणाऱ्या संघाला प्रवेश दिला जाईल. आपला संघ निश्चित करण्यासाठी प्रथम ६ हजार रुपये जमा करावे लागतील. ०८ एप्रिल पर्यंत संघ नोंदणी केली जाईल. ज्या संघाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी खालील दिलेल्या  दूरध्वनी क्रमांक वर संपर्क साधावा.. प्रवीण तांबे – 9422812241, संदेश तांबे- 9049599839, अविनाश कदम- 7020080260 अनिप सावंत-9637098367.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed