पदवीधर शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांची ग्रामदैवत श्री देव गंगोबा देवस्थानास मदत..
ओवळीये ग्रामदैवतास १ लाख २१००० हजाराची केली मदत.
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक १० जनेवरी २०२५ ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी ओवळीये गावचे ग्रामदैवत श्री देव…
